Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ११ - सैतानाचा शेवटल्या दिवसातील फसवणूक

    ख्रिस्तीपणाचा पेहरावा खाली

    आपण जगाचा इतिहासाचा शेवटाकडे जात आहोत आणि सैतान अगोदर करीत नव्हता इतके काम करीत आहे. ख्रिस्ती जगाचा व्यवस्थापक होण्याचा तो आटोकाट प्रयत्न करीत आहे. तो आपला कडे असणारा चमत्काराने अलौकिकताने कार्य करीत आहे. तो गर्जणार्या सिन्हा सारखे कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो. कष्ट करून सर्व जग आपल्या ताब्यात घेण्याची त्याची योजना आहे. ख्रिस्तीपणाचा पेहराव खाली आपला दुष्ट्पणा लपवून तो ख्रिस्ती लोकांवर हक्काने आरोप घेऊन स्वतः ख्रिस्तीपणाचा आव आणतो. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज ८:३४६ (१९०१). LDEMar 89.1

    देवाचे वचन जाहीर करते कि शत्रूचा कावा लक्षात येता तेव्हा तो त्यांचा हस्तका करवी असे काही जाळे टाकतो कि साधेल तर निवडण्यास देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुत दाखवीतल. मत्तय २४:२४ ए एम ए एस १२५, १९०१. LDEMar 89.2

    जसा आत्मा बायबल वरील विश्वास वाढवितो तसे बायबल तसे बायबल व मंडळी वरील विश्वास व सन्मान वाढवितो. मंडळींचा कार्याचे सप्ष्टीकरण होते. आत्म्याचे सामर्थ्य दिसून येते. - महान संघर्ष १८५५ (१९११). LDEMar 89.3

    आपल्या जगामध्ये बळकट आवाज हा अनीती किंवा पाप्याना कमी लेखणारा किवा टाकाऊ करणार नाही परंतु देवाचा वाचनाकरवी सदाचारी आणि सन्मानित करणारा असा आहे. परंतु पाप करणाराला आणखी एक आवाज येतो तो उत्तेजित करणारा असतो . त्या मध्ये बुद्धिमत्ता कला दया आणि उदारतज्ज्ञ असते दयाळू शब्द हि असतात. परंतु हा सैतानाचा फसवा डाव असतो सैतान आवडीचा गोष्टीचे आवेश दाखवून त्याला फसवितो आणि नाश्या चा तुटक्या काड्या वर आणून सोडतो. -एजुकेशन १५० (१९०३).LDEMar 89.4