Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अनेक ठिकाणी सैतान स्वतःला ख्रिस्ताला अनुरूप असे सादर करतो...

    ठराविक मर्यादे पलीकडे सैतान जाऊ शकत नाही. तो फसविणारा आहे आणि बनावट कार्य करणारा आहे. म्हणून त्याचा फसवेगिरी आणि बनावटीला मर्यादा आहे. शेवट चा दिवसात तो येशूचा रूपात येईल आणि लोकांचा विश्वास पटवून देईल कि मीच ख्रिस्त आहे. आणि येशू चे या जगात येण्याचे कार्य त्याने पूर्ण केले आहेत. तो स्वतःला खर्च प्रकाशाचं देवदूत असे प्रकट करील. अनेक ठिकाणी तो स्वतःला ख्रिस्त म्हणून प्रकट करील परंतु त्याचा या फसवेगिरीला मर्यादा आहे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:६९८ (१८८९). LDEMar 93.4

    फसवेगैरच घोर नात्याचा कलश असलेली कृती म्हणून सैतान स्वतहला ख्रिस्ताचे सोंग घेईल. ख्रिस्ती मंडळींची सर्वात उत्कंट अश्या उद्धारकाचे पुनरागमन आहे. असे शतकानुशतके म्हटले गेलेले आहे. आता तो फसव्या अशे दाखवील कि ख्रिस्त आला आहे पृथ्वीच्या वेगववेगळ्या भागात सैन्य झाकझाकण्या टेचात मनुष्या मध्ये सरांना गौरवी पुरुष म्हणून प्रकट करील. प्रकटीकरणाचा पुस्तकात योहानाने देवाचा पुत्राचे जे व्हर्नरनं केले आहे त्यांचा सारखेच रूप सैतान धारण करील. प्रकटी १:१३-१५. त्यांचा भवती गौरवी तेज असेल. आज वर मृत्यू मानवाचा डोळ्यांनी असे तेज कधी पाहिले नव्हते वातावरण विजयी आरोळीने गुंजेल कि ख्रिसगत आला आहे. लोक त्यांचा पुढे भक्तिभावाने लोटांगण घालतील. जसे ख्रिस्ताने पृथ्वीवर असताना त्यांचा शिष्याना आशीर्वाद दिला होता तश्या प्रकारे तो आपले हात उंचा वरून व मुखाने आशीर्वचने बोलून त्यांना अआशीर्वकड़ देईल. त्यांचा आवाज मृदू व कोमल तसेच मधुर आहे. सौम्य करुणा उरण स्वरात तो आपल्या उद्धारकाने सांगितलेली काही अमूल्य सत्ये तश्याच प्रकारे सादर करतो. तो लोकांचे आजार बरे करतो आणि मग त्याने सांगितलेला ख्रिस्त रूपात तो शब्बाथचा आपण रविवार मध्ये केल्याचा दावा करतो व सर्वानी त्यांनी आशीर्वादित केलेल्या आठवण्याचा पहिला दिवस पवित्र मानावा. - ग्रेट कॉंट्रोव्हरसि ६२४ (१९११).LDEMar 93.5