Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    आकाशातून अग्निपाडावा असे सैतान करतो.

    मनुष्याने सांगितलेला हक्कावर आपण विश्वास ठेऊ नये. ए लोकांचे आजार बरोबर करतील. ख्रिस्ताचाह रूपात सैतान उभाराहील. त्याचे हस्तक मनुष्यरूपात अनेक चमत्कार करतील. या सर्व चमत्कारचा मागे तो महान फसवा असेल. सैतान स्वर्गातून अग्नी सुद्धा आणेल. मनुष्या समक्ष तो हा चमत्कार करील. सेलेक्टड मेसेजस २:४९(१८८७). LDEMar 95.6

    सैतानाचे हे फसवे चमत्कार लोकांना त्यांचा मागे जाण्यास भाग पाडतात आणि त्यांचा समोर आकाशातून आणतील. त्यांचे हे सर्व चमत्कार लोकांना विश्वास ठेवण्यास भाग पाडतील आणि सर्व जग त्यांचा मागे लोटले जाईल. - सेलेक्टड मेसेजस २:५१ (१८९०). LDEMar 95.7

    सैतान येतील आणि देवाचा निवडलेला लोकांचा फसविणाचा प्रयत्न करील. तो स्वतःला ख्रिस्त असल्याचे सांगतो आणि लोकांचे रोग बरे करण्याचे काम करतो. स्वतःला देव असल्याचे सिद्ध करण्यासाठी तो चमत्कार करून दाखवतो. मेडिकल मिनिस्ट्री ८७, ८८ (१९०३). LDEMar 95.8

    जे देवाचा विश्वासापासून दूर गेले आहेत त्यांचा समक्ष चमत्कार करून तो त्यांचावर विश्वास ठवण्यास भाग पाडतो आणि ते सुद्धा त्याचे शिष्य बनून लोकां समोर चमत्कार करेल. लोकांसमोर चमत्कार करतील आकाशातून अग्नी पडावा असे करतील. सेलेक्टड मेसेजस २:५४ (१९०७). LDEMar 96.1

    ते मोठी चिन्हे करते. माणसा समक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्न पाडाव असे देखील करते. जी चिन्हे त्या श्वापदा समक्ष करण्याचे त्यांचा कडे सोपविले होते त्या वरून ते पृथ्वीवर राहणार्यांना फसविले. प्रकटी १३:१३, १४. या भविष्य वचनात केवळ बनावटी नकलाविशे सांगितले नाही. माणसे खरोखरीचा चमत्काराने फसविले जातील. ते चमत्कार सैतानाचा हस्तकांना करण्याचे सारथ्य आहे. हे चमत्कार करवला नाकाला किंवा फसवे गिरी नसणार. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ५५३ (१९११).LDEMar 96.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents