Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    सरळ साक्ष चालून निघतील.

    चाळणी चा अर्थ मी विचारला होता. मी पाहिले होते आणि दाखविण्यात आले होते कि अवशिष्ट मंडळी सरळ व सत्य साक्ष हि खरी चाळणी असेल. यामुळे त्याचा एक प्रभाव पडेल. की ऐकणारी हृदये सत्याची स्तुती करतील कारण त्यांना सत्य समजेल परंतु काहींना हे सरळ सांगितलेले सत्य रुचणार नाहीत व ते त्याचा विरुद्ध उठतील आणि यामुळे देवाच्य लोकांची चाळणी केली जाईल. घव्हातील निदान वेगळे केले जाईल. टेस्टिमोनीज फोर् द चर्च १:१८१ (१८५७).LDEMar 100.1

    आमच्या मध्ये काही लोक आपला गुन्हा कबूल करते. आकान सारखी स्वतःला वाचविण्यासाठी त्यांना खूप उशीर झाला होता. योग्य मार्गावर त्यांचे ऐक्य नाही. सरळ साक्षी चा तिरस्कार करतात कारण या साक्षि सरळ हृदया भेटतात आणि दोष देणारे सर्व शांत होतात. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ३:२७२ (१८७३).LDEMar 100.2

    वर्षापूर्वी नवा जन्म झालेल्यां देव त्यांना पुनः साक्ष देण्यास पाचारण करतो. आध्यात्मिक जीवनाची पुनरावृत्ती करण्यास तो सांगतो. देवाच्या लोकांची आध्यात्मिक शक्ती दीर्घकाळ निपचित पडली आहे. आणि ताप कमी करून आपण स्वतःला सिद्ध करावे कारणमरणातून पुनरुत्थाना ची वेळ आली आहे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च. ३:२७२ (१८७३) LDEMar 100.3