Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    मंडळींचा पुढाऱयां मध्येकमकुवतपणा.

    त्यांचा चातुर्या विषयी आम्ही आशचर्या केले. त्या प्रमुख व्यक्ती अंधारात गडप होतील. प्रोफेट्स अँड किंग्स १८८ (१९१४). LDEMar 101.7

    जगाचा इतिहासाचा शेवटी ज्या लोकांना मोठा सन्मान दिला जाईल ते जुन्या कालचा इस्राएल लोकां सारखे होतील. आपला महान शिक्षक येशू त्यांनी आपल्या शिष्यानं शिकवताना पवित्र शास्त्राचा ज वापर केला आहे. परंतु लुसीफर याने पवित्र शास्त्राचा चुकीचा अर्थ लोकांना सांगितले. देवाच्या वाचनाविषयी लोकांच्या मनात गैरसमज निर्माण केला आणि त्या मुळे त्यांचा मध्ये असणारे सत्य गळक्या भांड्या प्रमाणे हळू हळू गळून जाईल आणि ते आत्मे दूर होतील. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज १३:३७९, ३८१ (१९०४).LDEMar 101.8

    अनेकजण दाखवीत कि ते ख्रिस्ता बरोबर नाहीत. जगाला ते मेले नाहीत. ते त्यांचा बरोबर जिवंत राहतील. आणि ज्यांनी जवाबदारीची जागा सांभाळली आहे तेच स्वधर्म त्याग करतील. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड ११ सप्टेंबर, १८८८.LDEMar 102.1