Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अपवित्र पुढारी उडून जातील.

    एक मोठा विषय अति जवळ आला आहे. (जबरदस्ती चा राष्ट्रीय रविवार कायदा) ज्यांची नियुक्ती देवांनी केली नाही ते वरकरणी धार्मिक उडून जातील. परंतु जे शुद्ध सत्य व देवाची खरी सेवा करणारे आहेत आणि ज्यांनी वळीव वर्षावा साठी तयारी केली आहे त्यांची देवाचा कार्यासाठी नियुक्ती होईल. सेलेक्टड मेसेजस ३:३८५ (१८८६).LDEMar 102.2

    आपल्या व्यासपीठावर अनेक जण हातामध्ये खोट्या भविष्यवाणीची मशाल घेऊन उभे राहतील. सैतानाची दुष्ट मशाल ते पेटवतीळ. आमचा मधील काही जण बाहेर जाईल. त्यांचा कडे तारू असणार नाही परंतु सत्याचे अडथळे रोकणाया साठी ते भिंत हि बांधणार नाहीत. ते पुढे व वर जातील. शेवट पर्यंत- टेस्टिमोनीज टू वर्कर्स ४०९, ४११ (१८९८).LDEMar 102.3

    वचनामध्ये सांगितल्या प्रमाणे मंडळातील पुढारी आणि डॉक्टर्स विश्वासा पासून वेगळे होतील. दिवाणे आपल्या सेवकांना संदेश दिला त्या प्रमाणे होईल. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज ७:१९२ (१९०६).LDEMar 102.4