Go to full page →

एकमेकां वर प्रीती करा. LDEMar 108

ख्रिस्त धर्म हा एक मेका र प्रीती करण्यास प्रवृत्त करतो. ख्रिस्ताला त्यांचा कडून प्रेम मिळते ज्यांना त्याने निर्माण केलं. मानवाने स्वतःची काळजी घेऊन पवित्र राहण्याचा प्रयत्न करावा हि त्याची इच्छा आहे. कारण ते त्याचे अनुयायी आहेत. प्रत्येक आत्म्याचे तारण शुद्धते मध्ये जीवन बदलते. देवाकडे झुकते त्याची आवड निर्माण होते. देवा कडूनच एक मकान वर प्रीती निर्माण होते. सेलेक्टड मेसेजस १: ११४, ११५(१९०१). LDEMar 108.4

देवाशी संबंध असल्याचे बक्षीस म्हणजे दयाळू पणा व शुद्धता. हेच प्रेमाचे व शुद्धतेचे संबंध प्रत्येक ख्रिस्ती बांधवाने एक मेकांशी असावे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:८५ (१८८२) LDEMar 108.5

मजबूत वाद आवड हि ख्रिश्चन मधील प्रेमाची गोष्ट आहे आणि या मध्ये शुद्धता असावी. मतभेद मुळे वाद होतो परंतु ख्रिस्ती बांधवां मध्ये प्रेम असल्या मुळे विसरले जातात. टेस्टिमोनीज फॉर द चर्च १८८२. सुवार्ता परिसरातील वाद हे बळकट असतात परंतु ते दयाळू पाणायाचे व प्रेमाचे असावेत. द मिनिस्ट्री ऑफ हीलिंग (१९०५). LDEMar 108.6

संपूर्ण समर्पण आवश्यक आहे. मुक्त पाने केलेल्या समर्पणाचा देव स्वीकार करतो. अर्धे हृदय पाप मे असेल तर स्वर्गात प्रवास होणे शक्य नाही. तेथे त्यांना आनंद मिळणार नाही. कारण त्यांना उच्च पावित्र्याचे तत्व ठाऊक नसते. ह्या शासनाचा राज घराण्यात त्यांना सुख लाभणार नाहीत खरे ख्रिस्ती लोक आपल्या आत्म्याचा खिडक्या स्वर्गाकडे उघड्या ठेवतात. असे लोक ख्रिस्ताचा सानिध्यात राहतात. त्यांची इच्छा ख्रिस्ताचा इच्छे वर अवलंबून राहाते. त्यांची मुख्य आशा व इच्छा ख्रिस्तास समान बनवण्याची असते.द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड १६ मे, १९०७. LDEMar 109.1

पवित्र आत्माचा वापर करू शकत नाही. पितर आत्मा आपला वापर करतो. देवाचा आत्मा त्यांचा लोकांमध्ये कार्य करतो. कारण इच्छा करणे व कृती करणे हि तुमचा ठायी आपला संकल्प कल्पनांसाठी साधून देणारा देव आहे. फिलिप्पे २:१३ परंतु अनेकांना हे मान्य नसते. त्यांना स्वतःचा मना प्रमाणे कार्य करावयाचे असते त्याला मुले त्यांना स्वर्गीय देणगी मिळणार नाही केवळ जे नम्र पाने देवावर अवलंबून राहतात त्यांनाच देणगी मिळेल. कारण ते देवाचा मार्गदर्शनाची आणि दयेची वाट पहातात. त्यांना पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन हवे असते. द डिसाई ऑफ एजेस ६७२ (१८९८). LDEMar 109.2