Go to full page →

वळीव वर्षावाचा मार्ग मोकळा करणे. LDEMar 109

मी पाहिले कि कोणीही त्य्यांचा ताजे तवाने पण दाखवीत नव्हते कारण त्यांनी आपल्या स्वार्थ, घमेंड, जागतिक आकर्षण आणि प्रत्येक चुकीचे शब्द आणि वावरणे या वर विजय मिळविला नव्हता. म्हणून आपण देवाचा जवळ आणखीन जवळ जाणे आवश्यक आहे. आणि देवाला आवडणार्या गोष्टीचे पालन करन्यायासाठी कळकळीची प्रार्थना करून वाईट विरुद्ध लढाई करण्यासाठी देवाचा दिवसा पर्यंत तटस्थ उभे राहिले पाहिजे. अर्ली राइटिंग्स ७१ (१८५१). LDEMar 109.3

आपल्या स्वभावातील वाईट पणा काढण्यासाठी आपल्यालाच उपाय शोधणे आवश्यक आहे. आपले शरीर देवाचे मंदिर आहे म्हणून आपल्याला आत्म्याला दूषित करणाऱ्या सर्व गोष्टी काढून मंदिर स्वच्छ करावे. असे केल्यास आपल्यावर वळीव वर्षाव होईल. आगोटीचा पाऊस हा शिष्यानं वर पेन्टिकोस्ट चा दिवशी पडला होता. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:२१४ (१८८२). LDEMar 109.4

देवाचा लोकांनी आपल्या सर्व वाईट गोष्टी काढून देवाचा सानिध्यात राहण्यासाठी सुरुवात केली ते सैतान घाबरून जाईल असे होणार नाही परंतु तरीही सर्व प्रकारचे मोह सर्व विरुद्ध गोष्टी उघड किंवा गुप्त या सर्वां मधून अनेक जण यशस्वी पाने बाहेर पडतात. बाळाने नवे पराक्रमाने नवे तर माझा आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. (जखर्या ४:६ सेलेक्टड मेसेजस १:१२४) (१८८७). LDEMar 109.5

वळीव वर्षावाचा पाऊस येईल आणि प्रत्येक आत्मा देवाचा आशीर्वादाने भरेल. सर्व भ्रष्टते पासून देव त्यांना शुद्ध करील. आपले कर्तव्य आहे कि आपण आपले आत्मे ख्रिस्ताला शरण जाणे आवश्यक आहे. या मुले देवाचा आसन समोर उभे राहण्यास आपण लायक होऊ. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा साठी तयार राहू. सेलेक्टड मेसेजस १:१९१ (१८९२). LDEMar 109.6