Go to full page →

देव अश्या कामगारांची नेमणूक करील कि आपल्याला नवल वाटेल. LDEMar 115

मला तुम्हाला सांगू द्या कि या शेवट चा कार्य मध्ये कार्य करील ते कार्य अश्या पद्धतीने होईल कि कोणताही सामान्य व्यक्तीच्या योजने चा विरुद्ध असेल. म्हणजे मानवत्यांचा विचार हि करू शकणार नाही त्या वेळी लोकान मध्ये कि, एक जण असतील ते डेव्हचा कार्या वर नियंत्रण ठेवणारे असतील. एवढेच नाही परंतु जे देवदूत तिसर्या देवाचा साह्याला असतील त्यांच्या मार्गदर्शना खाली हे कार्यकेले जाईल. दे वळीव वर्षाव स्वतःचा हाताने करील. देवाचा सेवकांना नवल वाटेल कि हे कार्य देव इतक्या साधे पणाने पार पाडील कि धार्मिकतेचे हे काम अचूक केले जाईल. टेस्टिमोनीज टू मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स ३००० (१८८५). LDEMar 115.4

कल्पना करू नाकाकि हे कार्य भविष्या मध्ये योजना पूर्वक केले जाईल. आपनास काबुल करावे लागेल कि प्रत्येक अवस्थे मध्ये परमेश्वर वादाला समोर उभा राहतो. तो कार्य करतो म्हणजे योग्य च असेल. तो त्यांचा अलोकांची तयारी स्वतः करणारा आहे. त्यांचा बुद्धिमत्तेची तो बांधणी करणारा आहे. कॉन्सिल टू अँड एडिटर्स ७१ (१८९५). LDEMar 115.5

कैवारी स्वतःच प्रगत करील तो कोणता एका ठराविक मार्गाने नाही. मानव ते ओळखू शकेल परंतु देवाचा इच्छे प्रमाणे अपेक्षित वेळी नाही. परंतु अचानक व त्याचा नावाचे गौरव करण्यात येईल. ई जी डब्ल्यू १४७८ (१८९६). सर्व साधारण लोकांतून तो उठेल. त्याचा कार्यात स्त्री पुरुष भाग घेतील. वृद्ध जण सुद्धा त्यांचे कार्य करतील आणि मासे धरणारे त्यांचे शिष्य होतील. लवकरच जागती होईल. आणि अनेकांना नवल वाटेल. देवाचा दृढतेने जे काही करायचे त्यांना त्याचे महत्व वाटत नाही.त्यांचा पासून ते कार्य काढून घेतले जाईल. आणि स्वर्गातील संदेष्टे हे कार्य करतील. ते म्हणजे सामान्य लोक असतील. ते सत्य अनेकठिकाणी पोहोचवत. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज १५:३१२ (१९०५). LDEMar 115.6