Go to full page →

पवित्र आत्म्याने सुरक्षित असलेली कामकरी. LDEMar 116

पवित्र आत्म्याने शेवटचा पवित्र कार्या मध्ये काही थोडके महान लोक या कार्या मध्ये मग्न असतील. देव त्यांना या कर्यात साह्य करील. परंतु अति अल्प जण या मध्ये सहकार्य करतील. तो उठेल आणि आमचा मधील च काहींना पवित्रीकरणाने त्यांना शिक्षण देईल. आणि ते आवेशाने देवाचेच कार्य करण्यास सुरुवात करतील. देवाने नेमलेल्या या सोयीचा कोणी तिरस्कार करू नये. कारण स्वतः देवाने त्यांचा या कार्या साठी अभिषेक केलेला आहे. तसे त्यांनी हि स्वतः अभ्यास करून पदवीधर होऊन या कार्याची पूर्तता करावी. परंतु देव स्पष्ट करतो कि तो कोणावर हि अवलंबून रहात नाही. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:८०, ८२ (१८९२). LDEMar 116.1

जे आत्मे गंभीरपाने सत्याचा शोध घेतात आणि प्रकाशाचा स्वीकार करतात त्यांना त्यांचा पवित्र वाचनामधून प्रकाशाचे प्रत्येक किरण स्पष्ट होइल आणि आनंदाने ते त्याचा स्वीकार करतील मग त्यांचा सामर्थ्याचे जगभर पसरेल व त्यांचे गौरव लोकांना समजेल. त्यांचे तेज जगभर पसरेल. द रिइव्ह अँड हेरॉल्ड २७ नोव्हेंबर (१९००). LDEMar 116.2

देवाचे सेवक विद्यालयाचा शिक्षणा पेक्षा देवाचा पवित्र आत्मा द्वारे सेवे करता पात्र होतील. देवावर निःसीम विश्वास असणारी व प्रार्थनाची माणसे पितर उत्साहाने कार्यास लागतील व जे संदेश देव त्यांना देईल ते ते जाहीर करतील. द ग्रेट काँट्रॅवर्सय ६०६. LDEMar 116.3