Go to full page →

मुले संदेश देतील. LDEMar 117

अशिक्षित लोकां मधील अनेक जण आता देवाची सुवार्ता सांगत होते. मुले सुद्धा आत्म्यात उतसाही होऊन स्वर्गीय राज्याचा संदेश देऊ लागले. ज्यांनी या सर्व गोष्टीची कबुली दिली त्या सर्वावर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला. मानवाच्या रचना त्यांचा योजना आणि पद्धत रद्द केल्या जातील. कारण सत्य हेच आत्म्याचे सामर्थ्य आहे. इरव्होन्जलिसम ७७०० (१८९५). LDEMar 117.1

जेव्हा स्वर्गातील ज्ञानानि पाहिलेकी मानव सत्याला चिकटून राहिला नाही येशूने जे साधे पणाने शिष्या समोर सत्य सादर केले होते. अनेकांनी अविश्वास दाखविला परंतु देवाचा मुलांनी आत्म्याने भरून जागा पुढे सत्य सादर केले होते. आता हि तसेच होणार. द सदन वर्क ६६ (१८९५). LDEMar 117.2