Go to full page →

देवदूतांचे कार्य. LDEMar 117

स्वर्गातील देवदूत मानाचा मनावर कार्य करू लागले. पवित्र शास्त्र विषयी त्यांनी किती संशोधन केले. आणखी खूप मोठे कार्य त्यांनी कराईचे आहे. जे आधी कधी केले नव्हते आणि गौरव मानव कडे जाणार नाही. मानवासाठी जी तारणाची योजना केली आहे त्या साठी देवदूत रात्र आणी दिवस कार्य करीत आहे. कँसलस रायटर अँड एडिटर्स १४० (१८७५). LDEMar 117.3

आपल्या या जागा मध्ये असे जे अनेकजण आहेत कॉर्नलायस सारखे आहेत देवाने कॉर्नलायस साठी कार्य केले. त्याने सत्याचा आदर्शा साठी कार्य केले ते सुद्धा कॉर्नलायस सारखे ज्ञान मिळविलं. देवाचे ज्ञान ते संपादन करतील जसे देवदूतांनी स्वर्गातून येऊन भरत घेतली. लेटर १९७, १९०४. LDEMar 117.4

जर मानावाचा कार्याला पवित्र सामर्थ्य मिळाले तर कार्य अग्नी सारखे सर्वत्र पसरेल. देव त्यांचा देवाकाना काम देईल. मूळ मानवाला यातील भेद समझत नाही. देवदूत जे कार्य करतील जी मानवाला त्या मुले आशीर्वाद मिळणार आहे. कारण देवदूतच साह्याने त्यांनी आपले कार्य संपन्न केलेअसेल आणि त्यांनी देवर आपला हक्क सांगितला. देवाचे नाव त्यांनी जाहीर केले. सेलेक्टड मेसेजस १:२२८ (१८८५). LDEMar 117.5