Go to full page →

एका दिवसात हजारांचे परिवर्तन होईल. LDEMar 120

अगदी शेवटचा घटकेला हजारोंचे परिवर्तन होईल कारण त्यांना सत्याचे आकलन होईल. सत्य मिळाल्याने लोकांचे थवेच्या थवे सत्या मध्ये आलेले पाहून मंडळीला नाळ वाटेल आणि केवळ देवाचा नावाचेच गौरव होईल. सेलेक्टड मेसेजस २:१६ (१८९०). LDEMar 120.1

शेवटच्या घटकेला सत्याचे ग्यान आणि त्याचे महत्व समजून हजारो लोकांचे परिवर्तन होऊन ते सत्या मध्ये येईल. देवाचा आत्म्याचे कार्य अश्या प्रकारे वाढत जाईल. इ जी डब्ल्यू ८८, ७५५ (१८९०). LDEMar 120.2

अशी वेळ येत आहे कि दिवसाला हजारो आत्म्याचे परिवर्तन होईल. पेटीकोस्ट चा दिवसा मध्ये पवित्र आत्मा मिळाला अगदी तसेच होईल. इर्व्हनजलिसम ६९२ (१९०५). LDEMar 120.3