Go to full page →

हृदयात प्रामाणिक असणारे दीर्घकाळ शंका घेणार नाहीत. LDEMar 120

चांगल्या गोष्टी आता कोणाला हि दिसणार नाहीत परंतु त्यांचा जीवन मध्ये या दैवी सामर्थ्याचा संचय होईल. आणि जेव्हा संदेश मोठ्या आवाजात जाईल तेव्हा ते त्या साठी तयार असतील. ते कचरणार नाही. आणि ते आपले स्थान प्रदर्शित करतील. ईरव्होन्जलिसम ३०, ३०१ (१८९०). LDEMar 120.4

लवकरच पृथ्वीवर राहणाऱयांची कसोटीची वेळ येईल. याच वेळी शेवट चा निर्णय घेतला जाईल. ज्यांची परिवर्तन झाले आहेत आणि ज्यांनी जगासमोर सत्य स्वीकारले आहे ते ईमान्युएलचा रक्ताचा झेंडा कावीळ येतील. टेस्टिमोनीज फॉर द चर्च. ९:१४९ (१९०९). LDEMar 120.5

प्रत्येक खरा प्रामाणिक आत्मा सत्याचा प्रकाशात येईल. द ग्रेट काँट्रॅवर्सय ५२२ (१९११). LDEMar 120.6

वाद निवडा करवी संदेश पसरविला जाणार नाही. तर देवाचा पवित्र आत्म्या करवी मनाची खात्री पटवून पसरविला जाईल. सत्याचे मुद्दे लोकां पुढे सादर केले आहे. सत्यरूपी बीज पेरले गेलेले आहे. आता ते रुजहले जाऊन त्याची व्वाहढ़ होईल व फलद्रुप होईल. सु वार्ता प्रसारकांनी वाटलेले साहित्य प्रभावी होईल. परंतु हा प्रभाव होऊन सुद्धा अनेकांचा पाळत होणार नाही. रस्त्याचे आकलन झालेल नसेल. LDEMar 120.7

परंतु अश्या प्रकारची किरणे सर्वत्र प्रसरलेली असतील. सत्य अगदी स्पष्ट पाने दिसेल. आता देवाचे प्रामाणिक भक्त त्यांची बंधने तोडून टाकतील. आता त्यांना नाते संबंध किंवा मैत्री वाटेल. सत्या विरुद्ध बलाढ्य प्रतिकाराची फळी उभी असून सुद्धा अनेक जण देवाचा बाजूने होतील. द ग्रेट काँट्रॅवर्सय ६१२ (१९११). LDEMar 120.8