Go to full page →

जेव्हा श्वापदांची खूण मिळते. LDEMar 127

श्वापदांची खूण अजून कोणालाही मिळाली नाही. ईरव्होन्जलिसम २३४ (१८९९). LDEMar 127.5

रविवार शब्बाथ पालन हि अजून श्वापदांची खूण नाही. आणि तो पर्यंत नसनार जो पर्यंत लोक्काना रविवार शब्बाथ पालन हे सख्तीचे होत नाही आणि तसा कायदा निघणार नाही. तशी ते नक्कीच येईल जेव्हा लोकांची कसोटी होईल. परंतु ती वेळ अजून आली नाही. - द ए एम डी बायबल. कॉमेंटरी ७:९७७ (१८९९) LDEMar 127.6

देवाने मानवाला शब्बाथ दिले ते त्याचाच मधील त्याचा मध्ये खूण असावी ती त्याहची कसोटी असेल. त्याच विश्वासाची कसोटी. जे प्रकाश मागे आहेत देवाचाया नियता संदर्भात त्यांचाच कडे या देवाचा आज्ञा मोडा आणि मानवाचा आज्ञा चा सन्मान करा. मोठे संकट येण्या अगोदर श्वापदांची खूणमिळवा. - ईरव्होजलिसम २३५ (१९००) LDEMar 127.7

निष्ठा संबंधीचे सर्वात कठीण कसोटी शब्बाथ संबंधि चे असेल. कारण कि याच सत्याला विशेष विरोध होत आहे. जेव्हा माणसावर शेवटची कसोटी आनंदली जाईल तेव्हा खरे दे भक्त व खरोखरी नाहीत अश्या लोकां मध्ये ठळक पाने फरक दिसून येईल. देशाचाच कायदा चौथ्या आज्ञा वृंआहे हे कळून सुद्धा कायदयानुसार जे खोटा शब्बाथ मानतील त्या द्वारे देवाला विरोध करणाऱ्या सत्ये करिता निष्ठा दाखवितात असे होईल. LDEMar 127.8

त्या उलट देवाचे आज्ञानुसार खर्या शब्बाथाचे पालन करणे हा निर्माण करण्या करिता निष्ठा ठेवण्याचा पुरावा होईल. पृथ्वी चा सत्ता पुढे झुकण्याचे चिन्ह मानल्याने एका वर्गाला श्वापदांची खूण मिळेल, तर दैवी अधिकाऱ्याशी निष्ठा दाखविणारे चिन्ह मानल्याचे दुसरा वर्गा ला देवाचाच शिक्का प्राप्त होईल. - द ग्रेट काँट्रॅवर्सय ६०५ (१९११). LDEMar 127.9