Go to full page →

रविवार पालन जबरदस्ती होण्याची कसोटी. LDEMar 127

जो पर्यंत प्रकाश मिळत नाहीआणि चौथ्या आग्ये चा कर्तव्याचे महत्व समझत नाही तो पर्यंत कोणाला दोषी ठरविले जाणं नाही. परंतु जेव्हा हुकूम नामयाची जबरदस्ती होईल व खोटा शब्बाथ पालनाची सख्ती होईल तेव्हा तिसर्या देवदूतच मोठ्या आरोळीचा इशारा आणि तेव्हा खरा शब्बाथ आणि खोटा शब्बाथ पाळणारा मध्ये फरक स्पष्ट होईल. आणि तरीही जो कनोजी देवाचा नियमांचे उल्लंघन करतील त्याना श्वापदांची खूण मिळेल. - इरव्होन्जलिसम २३४, २३५ (१८९९). LDEMar 127.10

जेव्हा रविवार पालन कायदा ने सख्तीचे केले जाईल व खर्या शब्बाथ विषयी चा कर्तव्य बद्दल चा प्रकाश संबंध जगाला दिला जाईल. तेव्हा रोमन चर्च च्या आधिकार्याहून अधिक उच्च अधिकार नसलेला कायदा पाळण्यासाठी जो कोणी देवाचाच आग्ये चे उल्लंघन करील तो त्या द्वारे पोपला देवाहून श्रेष्ठ मानतो असे होईल. तो देवा ऐवजी रोम चर्च प्रित्यर्थ त्याची निष्ठा दाखवील. जो डायस केवळ रोमन चर्च ने नेमलेला आहे. तो सख्तीचा करणाऱ्या सत्य पुढे झुकतो असे होईल. ते श्वापदा पुढे व त्यांचा मूर्ती पुढे नमतो. LDEMar 128.1

परमेश्वराने स्वतःचा अधिकाराचे चिन्ह म्हणून जो दिवस नेमलेला आहे तो दिवस माणसे व त्या निकटच्या भविष्य कालात जस जसे अव्हेरेतील व त्या ऐवजी रोमन चर्च नि त्यांचा वर वर्चस्वाची खूण म्हणून नेमलेला दिवस मानतील. तास तसे त्यानं रोमन चर्च शी निष्ठा राखण्याचे चिन्ह श्वा पदांची खूण मिळेल. हा मुद्दा लोकां पुढे स्पष्ट पाने ठेवल्या गेल्या नंतरच व देवाचा आज्ञा कि माणसाचा या बद्दलचा निर्णय घेयला त्यांना भाग पाडल्यानंतरच मग जे कोणी देवाचा आज्ञा भंग चालूच ठेवतील त्यानां श्वापदांची खूण मिळेल. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ४४९ (१९११). LDEMar 128.2

*****