Go to full page →

धार्मिक पुढारी पूर्ण पाने आशावादी असतील. LDEMar 132

जेव्हा तत्वज्ञानी कारणे सांगून लोकांचा मनातील देवाचा न्यायाची भीती काढून टाकली आणि धार्मिक शिक्षण दीर्घ भविष्याची व शांती ची हमिं देतात. भरभराटीचा काळ असल्याचेच सांगतात. व्यावसायिक व व्यापारी मोठमोठ्या इमारती बांधीत आहे. मेजवान्या जोडता आहेत, लग्न करीत आहे आणि देवाचा इशारा नाकारीत आहेत. त्यांचा संदेष्टना छळत आहे. तेव्हा अचानक त्यांचा वर नाश येईल आणि त्यांचाच निभाव लागणार नाही. पेट्रिअटच अँड प्रोफेट्स. १०४ (१८९०). LDEMar 132.5

देवाचा दिवस कधी हि येऊ परंतु दुर्जनां करिता ते नकळतच येईल. जेव्हा जीनांचे राहत गाडगे नेहमी प्रमाणे चाललेले असेल. जेव्हा लोक मौज माझेत काम धंद्यात व्यवहारात आणि पैसे मिलिन्यात गुंतलेले असतील. जेव्हा धर्म पुढारी जगाचा प्रगतीची व ग्यान प्रसाराची स्तुती करतीलच. व लोक फसव्या सुरक्षे मध्ये निष्काळजी असतील. तेव्हा मध्य रात्र पहारा नसलेल्या घरामध्ये चोर जसा गुपचूप येतो तसा विनाश दुष्ट लोकां वर येईल आणि कोणीच निभावणार नाही. ग्रेट कँटोव्हर्सी ३८ (१९११). LDEMar 132.6