Go to full page →

कृपेचा काळ बंद झाल्याचा सैतानाचा अंदाज. LDEMar 133

संकट काळात सैतान दुष्ट लोकांना चेतवून देवाचाच लोकांचा नष्ट करण्याविषयी सांगतो. परंतु त्याला ठाऊक नाही कि स्वर्गातील पुस्तकामध्ये त्यांचा नावाचा पुढे क्षमा हा शब्द लिहिला आहे. रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड १९ नव्हेम्बर १९०८. LDEMar 133.1

जसे सैतानाने एसावाला याकोब आरूढ चेतविले होते तसे तो संकट काळात देवाचा लोकांना नष्ट करायला दुष्टाना चेतविले. जसे त्यांनी याकोब विरुद्ध आरोप केले होते. तसे तो देवाचा लोकां विरुद्ध त्याचे आरोप आग्रह धरून करील. जगाला तो स्वतःची प्रजा मानतो. पवित्र देवदूतांना तो देवाच्या लोकांचे संरक्षण करताना पाहतो. त्यांचा पापाची क्षमा झाली आहे असा तो तर्क करतो. परंतु स्वर्गीय पवित्र स्थानात त्याचा बद्दल चा निकाल आलेला आहे. हे त्याला माहीत नसणार. - द ग्रेट कॉंट्रोव्हर्स ६१८ (१९११). LDEMar 133.2