Go to full page →

अध्याय ३ - “या घटना आकाशी घडतील?” LDEMar 19

शिष्यानी ख्रिस्ताला त्याचा येण्या विषयी विचारले LDEMar 19

ख्रिस्ताचे वचन जे माताय २४:२ बोलले गेले होते ते लोकांच्या घोळक्यांसमोर बोलले गेले होते परंतु तो जेहवा एकटा होता तेहवा पेत्र, योहान, याकोब आणि आंद्रिया त्याच्याजवळ आले आणि जेव्हा तो खाली बसला. तेहवा शिष्यानी त्याला विचारले ह्या गोष्टी केहव होतील आणि आपल्या येण्याचे जिन्ह व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय? LDEMar 19.1

येशूने आपल्या शिष्याना यरुशलेम चा नाश आणि त्याचा महान दिवसाचा येण्या विषयी चे उत्तर वेगळे पण दिले नाही. या दोन घटना मध्ये त्यांनी आणखी काही मिसळले. त्या दिवसातील भविष्याचे वर्णन त्याने केले. त्याने दाखवून दिले कि त्याच्या लोकांना असह्य अशा गोष्टी घडतील. या संकटाविषयी व त्याच्या लोकांना असह्य अशा गोष्टी घडतील. या महान संकटाईषयी व त्याचा अर्थ शोधण्याचा अभ्यास करण्याचे कार्य त्याने शिष्यानां दिले - डिझायर ऑफ एजेस ६२८ (१८९८) LDEMar 19.2