Go to full page →

येशूच्या येण्याची वेळ कोणालाच ठाऊक नाही LDEMar 19

अनेकजण स्वतः ला एडव्हेंटिस्ट समझतात. त्याच्या येण्याची वेळ ठाऊक असल्याचे सांगतात त्याच्या येण्याची वेळ हि काहींनी ठरवली परंतु त्याचे येणे झाले नाही. आणि परिणामी त्याचा पदरी अपयश पडले. त्याचा येण्याची निश्चित वेळ हि मात्यामानवाचा आकलनापलीकडे आहे. देवाची सेवा करणारे स्वर्गीय देवदूत जे मानव्याच्या तारुण्याचा कार्य मध्ये सहकार्यकर्तात त्यांना सुद्धा तो दिवस किहवा तो एल ठाऊक नाही. “त्या दिवस विषयी कि त्या घटके विषयी पित्या शिवाय कोणालाच ठाऊक नाही. स्वर्गातील दिव्यदूतांनाही - टेस्टिमोनिग फॉर द चर्च ४:३०७(१८७९) LDEMar 19.3

पवित्र आत्म्याचा वर्षाव किंवा ख्रिस्तचा येण्याविषयी नक्की वेळ आपणास ठाऊक नसणार. देवाने आपल्याला हे ग्यान का दिले नाही? तसे जर झाले असते तर आपण आपल्या वेळेनुसार कार्यात दिरंगाई केली असती. देवाचे कार्य लांबविणार गेले असते. त्या महान दिवशी लोकांना तयार राहण्यास वेळ लागला असता. आपली अवस्था उत्साही राहिली नसती. LDEMar 19.4

तुम्ही म्हणू शकणार नाही कि तो एक वर्षाने दोन वर्षांनी किंवा पाच वर्षांनी येईल. किंवा त्याचे तुम्ही दहा किंवा वीस वर्षे बंद ठेवाल- रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड २२ मार्च १८९७. LDEMar 19.5

देवाच्या त्या महान दिवसाच्या अग्नी आपण जवळ आलो आहोत. चिन्ह पूर्ण होत आहेत. आणि तरीही आजून आपणास त्याच्या येण्याच्या संदेश मिळाला नाही. त्याचा येण्याची घटिका देवाने चातुर्याने आपल्यापासून लपवून ठेवली आहे. म्हणजे येशूच्या दुसर्या येण्याचा त्या महान दिवशी नेहमीच आतुरतेने वाट पाहू शकतो. त्याचा येण्याची आपली रोज तयारी असावी. लेटर २८, १८९७. मनुष्याचा पुत्राचे दुसरे येणे हे देवाचे रहस्य आहे. डिझायर ऑफ एजेस ६३३(१८९८) LDEMar 20.1