Go to full page →

आमचा संदेश वेळ ठरविण्याचा नाही LDEMar 20

येशूच्या दुसरा येण्याची वेळ ठरविणे आणि येऊन गेली तरीही त्याचे ना येणे यापैकी आम्ही नाही. येशूचे जे गौरवाने व दुसरे येणे होणार होते नेते नाझाल्या ने पुन्हा निराश होऊन त्याच्या येण्यावर संशयास्पद नकार देण्यात येतो. परंतु तरी दुसरा दिवस ठरवितात. आणखी दुसरा आणि मग त्याचा वर खोटे संदेश असा छाप पाडतो. - फंडामेंटल्स ऑफ ख्रिश्चियन एजुकेश ३३६ (१८९५) LDEMar 20.2