Go to full page →

वेळ ठरविणे हा अविस्वासाचं मार्ग LDEMar 20

ख्रिस्ता चा येण्या चा वेळ वारंवार ठरविणे आणि ती वेळ टाळून गेली तरीही त्याचे येणे न होणे या मुले त्याचा येण्याचा लोकांमधील उत्साह मावळतो आणि ते अविश्वासू होतात. ख्रिस्ताच्या येण्या वषयी यांचा जो सन्मान होता तो नाही स होतो. त्याचा येण्याचा वेळे कडे ते तुच्छताने पाहतात आणि त्यांनी ख्रिस्ताच्या येण्याची वेळ ठरवून आपलं फसवणूक केली म्हणून उघडपाने याचे येणे जवळच आले आहे या विश्वासापासून ते दूर निघून जातात. - टेस्टिमोनीझ फॉर द चर्च ४:३०७(१८७९) LDEMar 20.3

मला समझले कि ब्रदर (इ. पी) डेनिए यांची वेळ ठरवली होती कि येणार आहे. त्यांनी पाच वर्षा चा काळ दिला होता. मला आशा वाटते कि याचे पडसाद परदेशा मध्ये उमटणार नाहीत. तेहवा करू नये. ते जे करतात ते चांगले नाही. अशा प्रकार चा पुनरुत्साहीत गोष्टीवर विश्वास ठेऊन प्रकार च्या बातम्या पासून सावध राहा.या मुले धर्म वेड्या लोकांचे मन दुःखाविले जातात असे लोक ताबडतोब विश्वास ठेवतात. आणि फसवणूक झाल्या मुळे देवाचा आत्मा दुःखी होतो. LDEMar 20.4

आम्हाला लोकांचा उत्साह चाळवळायचा नाही ते उत्तेजित होतील त्याचा भावना उत्साहित होतील आणि त्याचा तत्वांवर याचे नियंत्रण राहणार नाही. मला वाटते कि आपण प्रत्येक बाजूने मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. कारण सैतान चवताळला आहे. तो युक्तीने लोकांचा घुसून आणि गॉड बोलून आपला कावेबाजपणा साध्य करतो.आणि आत्म्याचे नुकसान करतो. जी काही उत्तेजित आहे, ते लोकांच्या भावनाना चुकीचा निर्णय घेण्यास भाग पाडले जायते आणि शेवटी निराशाच पदरी पडते. - लेटर ३४(१८८७) LDEMar 20.5

धर्मवेडेपण्याच्या उत्तेजित झालेयला भावना नेहमीच चुकीचे निर्णय घेतात. या मुळे मंडीळीतील एखाद व्यक्ती ठासून सांगते कि तिला देवा मार्गदर्शन होत आहे. असे लोक थोडे अधिक पुढे जाऊन पूर्ण ना होण्यावर भविष्याची तारीख जे कधीच शकणार नाही. त्यांच्या या यशस्वी खोटेपणाचे बीज शत्रूने त्यांचा मनात पसरलेले असते. खोटेपणाचं आणि फसवेगिरीचे मार्गदर्शन त्यांना दिले जाते या मुळे गोंधळ आणि अविश्वास तयार होतो. - सेलेक्टड मेसेज २:८४(१८९७) LDEMar 20.6