Go to full page →

देवाच्या महान आकाशात प्रकट होतात. LDEMar 140

मग आकाशात एक हात दिसतो. दगडाचा दोन पाट्या बंद पुस्तका प्रमाणे त्या हात धरलेल्या दिसतात. संदेष्टया म्हणतो आकाश त्यांची नीय परायणता प्रकट करते. देव स्वतः न्यायचे करणारा आहे. (स्तोत्र ५०:६) त्या पवित्र आज्ञा देवाचे नीतिमत्व त्यांची न्याय परायणता- जीवनाचाच मार्गदर्शक म्हणून सिहनोई डोंगरावरून आजचा लोळत व गडगडाट घोषित केल्या होत्या. त्या आता न्यायाचे मापन म्हणून माणसा पुढे प्रकट केल्या जात आहे. LDEMar 140.2

तो हात पुस्तका प्रमाणे पाट्या उघडतो.त्या वर जणू अग्नीचे लेखणीने लिहिलेल्या आहेत. अश्या प्रकारे दहा आग्या दिसून येतात. शब्द तर इतके स्पष्ट आहेत कि ते सर्वांना वाचता येतात. स्मृती जागत होते. प्रत्येकाचा मनातील भ्रामक तत्वाचा व दांत कथेचा अंडाकार दूर केला जातो व देवाचा दहा आग्या थोडक्यात जरी दिल्या तरी पूर्ण पाने व अधिकृत अश्या पृथ्वीच्या सर्व रहिवाश्याचा दृष्टीपुढे सादर केल्या जातात. द ग्रेट कॉंट्रोव्हर्सी ६३९ (१९११). LDEMar 140.3