Go to full page →

खोटे मेंढपाळ त्यांचा लबाडीमुळे पतन पावतील. LDEMar 140

मंडळींचा ज्या सभासदांनी प्रकाश पाहिला त्याचे परिवर्तन होईल. परंतु ज्यांनी आपल्या आत्म्याचा तारांना साठी धर्म पुढाऱयां कडे पाहिले व त्यांचा वर विश्वास ठेवला त्यांना त्या दिवशी समझेल कि पापाचा मुक्ती साठी दुसरे कोणीच नसणार. मग भयानक आक्र दंड होईल. व तो म्हणेल मी हारलो, सार्वकालिक काळ साठी नसत झालो. त्यांना असे वाटू लागले कि ज्या पुढार्यांना त्यांनी चुकीची शिकवण दिली आणि खोटा प्रचार केला. त्यांना फाडून त्यांचे तुकडे करावे करणं त्यांचा मुले च आम्ही सार्वजनिक जीवनात्मक जीवनाला मुकलो. द ए एस डी ए बायबल कॉमेंट्री ४:११५७ (१९००). LDEMar 140.4

लोकांचा झुंडी अति क्रोधाने संतप्त होतात कारन धर्म पुढार्यानि त्यांना देवाच्या आज्ञा कडे दुर्लक्ष करण्यास प्रवृत्त केले होते. व देवाच्या आज्ञा पालन करणारा विरुद्ध चेतविले होते. या खोटा मेंढपाळक विरुद्ध उठतात त्यांना एके काळी त्यांचाच विषयी सर्वात जास्त आदर वाटत होता तेच लोक त्यांचा वर सर्वात जास्त शारापोचार करतील. ज्या हातांनी त्यांना सन्मानाचा मुकुट चढविला होता तोच हात त्यांना ठार मारण्या करिता उचलले जातील. त्या तलवारी देवाचा भक्ता करिता मारण्यासाठी आंधळ्या गेल्या होत्या. त्याचा वापर आता त्या भक्तांचा शत्रुंना नष्ट करिता केला जाईल. ग्रेट कॉंट्रोव्हर्सी ६५५, ६५६ (१९११). LDEMar 140.5

येथे आपण मंडळी पहातो- देवाचे पवित्र स्थान देवाचा कोपाचा पहिल्या झटक्याचा अनुभव पुरातन लोक (याचेकजेल ९:६) ज्यांना देवदूताने महान प्रकाश दिला आहेत आणि त्यांना आत्म्याच्या रक्षण साठी नेमले होते त्यांनीच विश्वासघात केला, विश्वासाचा त्याग केला. टेस्टिमोनिस फॉर थे चर्च ५:२११(१८८२). LDEMar 140.6

क्याट्या मेंढपाळाचा देवाचा वाचनावर मुळीच परिणाम होत नाही. त्यांचे सर्व कार्य त्यांच्या वरच उलटले. मग प्रकटीकरण १८ वा अध्याय मध्ये या साक्षीचे वर्णन केले आहे. देवाचा न्याय दंड बाबेलवर पडेल ए एम ए एस ६०, (१९००). LDEMar 141.1