Go to full page →

कृपेचा काळ बंद झाल्यावर महान संकइट्स टाचा काळ सुरु होईल. LDEMar 144

मानवाच्या वंश ने करीत असलेले मध्यस्तीचे कार्य येशू बंद करील व महान संकटाचा काळ सुरु होईल. या नंतर कोणत्याही पापा साठी त्याचे पाप स्वच्छ करण्यासाठी रक्ताचे अर्पण होणार नाही. जेव्हा येशू मुख्याजगाची वस्त्रे उतारेवील तेव्हा गंभीर बातमी जाहीर केली जाईल. दुराचारी मुणूस दुराचार करीत राहील. मालिनतेणे वागणारा माणूस स्वतःला मालिन करीत राही.नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राही, पवित्र चरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहील नंतर मार्गदर्शक पवित्र आत्मा पृथ्वीवरून काढून देण्यात ईल. - प्रेटीअरच अँड प्रोफेट्सवडार २०१(१८९०). LDEMar 144.1