Go to full page →

आणिवाणीचा प्रसंग येण्याअगोदर देवाचे लोक तैयार असतील LDEMar 144

जेव्हा तिसाऱ्या देवदूताचे कार्य संपेल तेव्हा त्या नंतर पृथ्वी चा दोषी रहिवाश्या करीत दयेची मध्यस्थि राहणारनाही. देवाच्या लोकांनी त्यांचे कामसंपविलेले असेल. त्यांना विलिव्ह पावसाचा वर्षाव मिळाला असेल. त्यांचा करीत विश्रांतीचे समय प्रभू जुळवून आलेले असतील. तेंच्या पुढे असणाऱ्या कसोटीचा भीषण कला करीत संकट साठी त्यांची तैयारी झालेली असेल. LDEMar 144.2

देवदूत स्वर्गातून पृथ्वीवर वरखाली धाई धाई ने जात येत असतील. पृथ्वी वरून परत येणार एक देवदूत गोधन करील कि त्याचे काम झाले आहे. जगावर शेवटची कसोटी णालीगेली आहे. व देवाच्या आद्न्या पळून देवाशी एक निष्ठ राहिल्याचे ज्यांनी ज्यांनी सिध्ध केले आहे त्या सर्वाना निवांत देवाचा शिक्का देण्यात आला आहे. मग ख्रिस्त स्वर्गीय प्रवित्र स्थानातील त्याची मध्यस्थी बंद करील. ख्रिस्ताने त्यांच्या लोकं करीत प्रायश्चित केलेले असेल व तेचि पातके पुसून टाकली असतील यांच्या प्रजेची संख्या पूर्ण झालेली असेल. उध्धद्र पावलेल्याना राज्य प्रभुत्व व संपूर्ण आकाश खाली राज्याचे वैभव हा वारसा दिला जाईल व राजा चा राजा प्रभूंचा प्रभू मानून ख्रिस्त राज्य करील. - द ग्रेट कॉन्ट्रावर्सी. ६१३, ६१४( १९११). LDEMar 144.3