Go to full page →

देवांच्या लोकांना मध्ये पापी इच्छा नसनार LDEMar 151

आता जोवर आपला प्रमुख योजक कार्य करीत प्रायश्चित करीत आहे तो वर या सध्याच्या कलात आपण देवाच्या सामर्थ्य दवारे परिपूर्ण होण्यास पहिले पाहिजे. आपल्या उध्दाराकने मोहपाशाला विथाचारात सुध्दा ठार मिळू दिलंनव्हता. मानवी हृदयात सैतानाला पाऊल ठेवण्या करीता कुठ्लउतारी पाप कामना सापडेल. कुठलीतरी पापी इच्छा मनात बदारी जाते. तिच्या डवरे त्याचे मोहपाश येशश्वी होऊ शकतात. परुंतु ख्रिस्ताने स्वतः विषयी म्हटले होते. या जागा चा अधिपती येत आहे आणि माज्या मध्ये त्याचे काहीच नाही. योहान १४:३०. देवाच्या पुत्रास सैतानाला काहीच आढळत नव्हते कि ज्या डवरे तो आपल्यावर विजय मिदावू शकेल. आपल्या उध्दाराकने त्याच्या पित्ताच्या सर्व आज्ञा पाळल्या होत्या. त्यांच्यात कोठलेही पाप नव्हते. कि ज्यांचा सैतान स्वतःचा फायदा करिता उपयोग करून देवून शकेल आपल्या पुढील भीषण संकट काळातून ते पार होतील. त्यांचा स्वभाव असाच झाला असला पाहिजे. द ग्रेट काँट्रावर्सि ६२३(१९११). LDEMar 151.5