Go to full page →

स्वताहा विरुध्ध संघर्ष चालू राहणार LDEMar 152

जो पर्यंत सैतानाचे राज्य चालू आहे तो पर्यंत स्वार्थ्याला ताब्यात ठेवले पाहिजे. पाठीस घातलेल्या पापावर विजय मिळविला पाहिजे. जो पर्यंत आपण जिवंत आहोत तो पर्यंत माध्यम तरी कुठेही थांबा नाही. मी पूर्ण पाने साध्य केले आहे असे स्थळ येणार नाही. प्रवित्रीकरण आयुष्यभर केलेल्या आज्ञा पालनाचा हा परिणाम आहे. -ऍक्ट ऑफ थे अपोस्टल्स. ५६०,५६१(१९११). LDEMar 152.1

आपण सतत ऐहिक विचार विरुद्ध झगडा सतत करायला पाहिजे आणि देवाच्या कृपेचे मनन करून त्यांची पवित्रता अंगीकारकेली पाहिजे. त्या मुले आपले मन वरील अध्यात्मिक सामर्थ्य कडे आकर्षित होईल व आपण शुध्ध राहू -टेस्टिमोनीझ फॉर थे चर्च २:४७९ (१८७०). LDEMar 152.2

आपण आपल्या मनात काल्पनिक उतकष्ट मंडळी निर्माण करून म्हणजे सैतानाचा युकत्या चालणार नाहीत. परंतु हे केवळ आपल्या कल्पनेतच असावे म्हणजे दुष्ट विचीर व मोह दुर ज राहील. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड (ऑगस्ट १८९४). LDEMar 152.3

जेव्हा मानवाला पवित्र शरीर मिळेल तेव्हा तो पृथ्वीवर राहणार नाही परंतु तो स्वर्गात घेतला जाईल. याच वेळी जगातील जीवनातील पापे विसरली जातील. हा परिणाम आताच दिसणार नाही तर ख्रिस्ताच्या द्वितीय अगंणावर होईल. मानवाला नवीन शरीर मिळेल जे येशूच्या अमर व गौरवी शरीर सारखे होईल.-सेलेक्टड मेसिगिएस २:३३(१९०१). LDEMar 152.4