Go to full page →

देवदूत गतात, ख्रिस्टनने जिंकले LDEMar 159

त्या दिवसात उध्दारक गौरवाने चमकतो ते देवाचे व पुत्राचे गौरव असेल देवदूत त्यांच्या वीराला स्पर्श करतात उध्दारक आणि त्याच्या विषयी चिन्हाचे स्वागत करण्याच्या ते तैयारीत होते. ज्यांनी स्वतःला त्यांच्या रक्तात धुवून शुभ केले होते विजयोत्सवाच्या गाण्याने स्वर्ग दणाणून सोडला. ख्रिस्ताने जिंकले विजयाने तो स्वर्गातील न्याय सभेत प्रवेश करतो. त्याच्या बरोबर त्यांचे उद्धरलेले असतील ते त्यांच्या कार्याची साक्ष देतील त्याने भोगलेले दुःख त्रास आणि त्यांचे समर्पण वयगेले नाही. असे सांगतात. टेस्टिमोनिसे फॉर थे चर्च ९:२८५ ,२८६( १९०९). LDEMar 159.5

शब्दात सांगता येणार नाहीत इतक्या गाढ प्रितीने ख्रिस्त त्याच्या विश्वासू जणांचे स्वागत करतो पावलेले कि ज्यांनी त्याच्या प्रभूच्या आनंदात सहभागी वाहावे उध्दारकच आनंद कश्यात आहे बरे? त्यांच्या लज्जास्पद कलश यातना द्वारे उध्दार पावलेलेजीव त्याने त्याच्या गौरवच्या वैभवी राज्यात पाहावे याताज त्याला सुख समाधान आहे. थे ग्रेट काँट्रॅव्हर्सी ६४७( १९११०). LDEMar 159.6

त्यांच्या कार्याचे परिणाम ख्रिस्ताने पहिले. त्यांची भरपाई मानून मोजता न येणारा मोढ लोक समुदाय राज्यात आला. त्यांच्या गाव समोर मोढ जण समुदाय जो डाग विरहित अनादी आहेत. त्यांच्या रक्ताने सर्वाना मुक्त केले. त्यांच्या आत्माच्या कष्टाचे फळ मिळून समाधान झाले. एडुकेशन ३०९, (१९०३). LDEMar 160.1