Go to full page →

संतना मुगुट आणि विना दिले LDEMar 160

मी पहिले कि मध्य संक्रयेतील देव दूतांना नगरातून गौरवी मुकुट आणले मुकुट प्रत्येक संत साठी त्या वर प्रत्येकाचे नाव लिहलेले होते. जसे येशूने मुगुट मागविले देवदूतांनी त्याला ते दिले. आणि त्यांनी स्वतःच्या उजव्या हाताने प्रेमळ येशूने ते मुगुट संतांच्या डोक्यावर ठेवले अर्ली रिटींग्स २८८(१८५८). LDEMar 160.2

काचेच्या समुद्रावर १४४००० अचूक चिकणातून उभे राहिले. त्या पैकी काही जाणं वर जे मुगुट होते ते ते मुगुट शुभ प्रकाशाने चमकत होते. इतरांचे तेवढे प्रकाशित नव्हते. काही मुगुट तार्यांनी जाड झाले होते. तर काही जाणं वर थोडे होते. सर्व जण आप आपल्या मुकुटाने संतुष्ट होते. अर्ली रिंगिएस १६,१७(१८५१). LDEMar 160.3

जीवनाचा मुकुट प्रकाशित असो किंवा मानद तो अनेक तार्यांनी चमकून उठेल आपल्या स्वतःच्या कर्तब गॅरी ने आपणास ते मिळतील द ए एस दि ए बायबल कॉमेंट्री ६:११०५(१८९५). LDEMar 160.4

स्वर्ग मध्ये तारे नसणाऱ्या मुकुट कोणी नसेल तुमि जर प्रवेश केला तर तेथे काही आत्मे असे असतील कि तुमच्या कार्याला प्रेरित होऊन त्यांना स्वर्गात प्रवेश मिळाले असेल. थे ससान्स ऑफ थे टाइम्स ६ जुने १८९५. LDEMar 160.5

देवाच्या नगरीत प्रवेश करण्या पूर्वी उध्दारक त्याच्या अनुयायांना विजयाची प्रतीके प्रदान करतो. व त्याच्या राजा शाही पदाचे बिल्ले त्याच्या पदावर लावतो. त्याच्या सम्राट भवती खोलगट चोकोनसाझा आकृतीत चमकणाऱ्या ऑडी ५रचल्या जातात. विजयी झाल्याच्या मस्तकावर ख्रिस्त आपल्या स्वतःच्या उजव्या हाताने गौरवाचे मुकुट ठेवतो. प्रत्येक हातात विजयी वीरच्या सवाद्य व चकाकणाऱ्या वीणा दिल्या जातात मग आदेश देणारे देवदूत वीणेवर सुरुवातीचा सूर काढतात मग प्रत्येक हात कौशल्य पूर्ण स्पर्शाने वीणेच्या तारावर फिरून अति मधुर गॉड स्वरातील मन भलेल असे हृदय स्पर्शी संगीत तैयार होते. LDEMar 160.6

रुथय स्पर्शी संगीत तैयार होते उदार पावलेल्याच्या पुचे पवित्र नागरी आहे. ख्रिस्त मोत्याची रत्न जाडीत फटाके सताड उघडतो. व सत्य पालन केलेली राष्ट आत प्रवेश करतात. थे ग्रेट काँट्रावर्सि ६४५, ६४६ (१९११). LDEMar 160.7

*****