Go to full page →

पतन न पावलेल्याना साक्ष देणे LDEMar 170

मनुष्याचा पुत्र संवाद धेण्यास आला नाही तर सेवा करण्यास आला आहे. (मतय २०:२८). ख्रिस्ता चे कार्य सर्वात खालचे झारी असले तरी सर्वात महान आहे. आंणि व आपले पारितोषिक त्याच्या बरोबर कार्य करण्या मध्ये आहे. आणि येणाऱ्या जगामध्ये हि त्यांच्या बरोबर कार्य करणे हि आपली एक महान संधी आहे. तुम्ही साक्षी आहेत व मीच देव आहे असे परमेश्वर मानतो. (यशया ४३:१२). आणि हे सुध्दा सार्वकालीन आहे. LDEMar 170.2

महान संघर्षाला कश्या साठी परवानगी दिली होती? ती युगें न युगे राहावी मानून? सैतानाचे कार्य कमी करून ते समाप्त का केले नाही आणि त्याने मांडलेला उच्छाद संपविला नाही? ते सह्या साठी कि सर्व विश्वे हे पाहत आहेकी देवाच्या न्याय यथा योग्य असावा. मानून सैतानाचा दुष्टपणा तो धीराने सहन करीत आहे. त्या मुले पापाचा कायम चा बिमोड करता यावा. तरुणाच्या योजने मध्ये सर्व क्लीक उंची आणि खोली अति महान आहे. केवळ ए उध्दार पावलेल्यानाच ठाऊक आहे कि पापाचा परिणाम काय आहे आणि त्यांच्या शी विरोध कार्याचा अनुभव त्यांनीच भेटला आहे. तेज केवाली निर्मिती आहे जे येशू ने भोगले त्याची जाणीव त्यांना आहे. ज्या दिव्यातून येशू गेला ते देवदूतांना समजले नसते केवळ उध्दार पावलेलेच येशू विषयीची साक्ष देव शकतात. एडुकेशन ३०८ (१९०३). LDEMar 170.3