Go to full page →

सुमधुर संगीताने देवाची स्तुती करणे LDEMar 170

तेथे संगीत असेल तेथे गीतही असेल. असे गीत व संगीत मत्य कानांनी कादही ऐकले नव्हते कि कल्पनाही केली नव्हती...... LDEMar 170.4

ज्यांची मुक्तता झाली आहे त्यांचे ते गीत असेल त्यागितातून देवाचे गौरव जाहीर केले जाईल. तुजी कृत्ये थोर व आश्चर्य कारक आहेत. हे रात्रधिपते तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. तू राजांचा राजा आहेस तू युगफायुगानू युगाचा राजा आहेस. कारण तुज केवळ प्रवित्र आहेस. (एकटीकरण (१:३,४आर वि ८ एडुकेशन ३०७- ३०९(१९०३). LDEMar 170.5

एक देवदूत तो नेहमी पुढारी पण करतो. व प्रथम विणला स्पर्श करून एक सुरछेदतो. मग स्वर्गातील सर्व जण त्याचे अनुकरण कारण मधुर संगीतवाजवूं स्वर्गीय आनंद. स्वर्गीय संगीताचे वर्णन करता येत नाही आणि लिहता येत नाही. टेस्टिमोनीझ फॉर थे चर्च १:१४६, (१८५७). LDEMar 170.6

आता तो दुखने पिडलेला व क्लेशाने व्यापलेला नव्हता परंतु तो आता गौरवाने चमकणार राजा होता तो सियोन डोंगरावर उभा राहील तेव्हा सर्व विदेशी हालेलूयाच जय घोष करतील आणि ईबरी त्यांच्या सुरात आपला सूर मिसळून गातील. त्यांच्या तोंडून धन्यवाद आणि उपकार स्मरण नि घतील. देवांचा देव व सर्वांचा देव त्यांना विजयी मुगुढ धालतीळ. थे डिझायर ऑफ एजंस ४३० (१८९८). LDEMar 171.1