Go to full page →

देवाचा संयमाची मर्यादा देवाचा संयमाची मर्यादा LDEMar 23

जगावर अमर्यादित प्रेम करणारा देव जरी असला तरीही सर्व राष्ट्रांच्या हिशोब अचूक व तंतोतंत ठेवतो. त्यांचा प्रेमळ दयेने तो त्यांना पश्चाताप करून मागे येण्यासाठी पाचारण करतो. तोपर्यंत त्यांचा चुकांचा हिशोब तो उघडा ठेवतो. परंतु हा आकडा ठगवीक मर्यादा पर्यंत पोहोचल्यास देव त्याची कृपा काढून घेतो. तरीही पश्चातापाची क्षमा करतो. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:२०८(१८८२) LDEMar 23.3

देव राष्राची नोंदणी ठेवतो. स्वर्गाचा पुस्तक मध्ये हा आकडा वाढत आहे. आणि जेव्हा पहिल्या दिवसांच्या शब्बाथावर शिक्कामोर्तब होते तेव्हा त्यांचा आज्ञा उल्लंघनाचा पापाचा प्याला पूर्ण भरतो या ते शिक्षेस पात्र ठरतात. - द एस डी ए बायबल कॉमेंटरी ७:९१०(१९८६) LDEMar 23.4

देव राष्राची मोजणी ठेवतो. जेहवा वेळ पूर्ण होते तेव्हा त्यांची मलिनता देवाच्या प्रीतीची मर्यादा ओलांडून जाते तेव्हा त्याचा संयम हि संपतो. जेव्हा स्वर्गातील पुस्तकाची नोंदणी मर्यादा संपते तेव्हा लोकांवर त्यांचा अनाचराचा देवाचा कोप प्रगत होतो - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:५२४(१८८९) LDEMar 23.5

जेव्हा देवाची कृपा मानवाचा अत्याचाराची मर्यादा ओलांडून जाते. मानवाचे पाप इतके वाढते कि देवाच्या कृपेचे सादरीकरण कमी होते. आणि न्यायचं कार्याला सुरु होते. - पेट्रिक्स अँड प्रोफेट्स १६२,१६५(१८९०) LDEMar 23.6

यहोवाचा न्यायदंड ठराविक मर्यादेच्या पलीकडे विलंबित ठेवता येत नाही. प्रोफेट्स अँड किंग्स, ४१७(१९१४) LDEMar 23.7