Go to full page →

आज्ञाभंगाची मर्यादा जवळ जवळ संपली आहे LDEMar 23

आणखी थोडावेळ मग पृथ्वीवर राहण्यारांचा पापाचा प्याला भरून येईल. तेव्हा कोप त्यांचा वर अचानक येईल. आता पर्यंत तो शांत होता तो जागा झाला आहे. आता हे अविचारी जग त्याचा कोपाचा प्याला पिईल. टेस्टिमोनीज फॉर द चर्च १:३६३(१८६३) LDEMar 23.8

मलिनतेचा प्याला जवळ जवळ भरला आहे, आणि देवाचा योग्य न्याय अपराधावर येणार आहे. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ४:४८९(१८८०) LDEMar 23.9

जगामध्ये राहण्यारांची दुष्टाईचा कप मलिनते ने जवळ जवळ भरला आहे. हे जग नष्ट करण्याची देवाने परवानगी दिली आहे तो नाश आता येणार आहे. तो आणिलंच- टेस्टिमोनीज फॉर द चर्च ७:१४१(१९०२) LDEMar 23.10

देवाच्या आज्ञाचे उल्लंघन आता पूर्ण होत आहे. सर्वत्र गोंधळ माजला आहे व मानवावर आता लवकरच भयंकर संकट येत आहे. आपण जे सत्या जाणणारे आहोत आपण आपली पूर्ण तयारी करायाला हवी कारण लवकरच येणाऱ्या महान संकटाची चाहूल लागली आहे. अर्थात या महान संकटाचे नवल वाटणार नाही. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:२२(१९०४) LDEMar 24.1