Go to full page →

देवाचा महान दिवस आपल्या मनामध्ये ठेवा LDEMar 24

आपल्या समोर असणाऱ्या न्यायाविषयी ज्ञान आपणास असणे आवश्यक आहे. म्हणजे त्या महान दिवसाची आपणास जाणीव राहील. हि जाणीव राहिल्यास पुढील सर्व काही आपणास उमजेल आणि याचा आपल्या स्वभावावर प्रभाव पडेल. एक बंधू म्हणाला, “सिस्टर, व्हाईट या दहा वर्ष्या मध्ये देवाचे येणे होईल असे आपणास वाटते काय? तो झार दोन चार किव्हा दहा वर्षात आला तर तुम्हाला काही फरक वाटेल का?” मी विचारले का? तो म्हणाला,“मला वाटते दहा वर्षात तो झंझर येत असेल असे वाटते तर मी काहीतरी वेगळे केले असते. “मी म्हणाले “तुम्ही काय केले असते?” मी विचारले “का? मी माझी सर्व मालमत्ता विकली असती आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास केला असता. तसेच लोकांना हि त्याचा येण्याचा इशारा दिला असता. आणि त्याची हि तयारी केली असती. आणि देवाला विनंती केली असती का तुला भेटण्यासाठी मी तयारीत राहीन तो म्हणाला. LDEMar 24.2

मग मी विचारले जर तुम्हाला समजले कि देव अजून वीस वर्षे आला नाहीतर तुम्ही वेगळे पणाने वागला असता का ? LDEMar 24.3

तो म्हणाला,“मला तसे वाटते.” LDEMar 24.4

त्याचे हे उत्तर किती स्वार्थीपणाचे उत्तर त्याने दिले दहा वर्षे जरी आला नास्ता तर तो निष्काळजी पणाने वागला असता आणि त्याने आपली तयारी केली नसती परंतु हनोख तर ३०० वर्षे देवाण बरोबर चालला. हा आपल्या साठी धडा आहे कि आपण दररोज देवा बरोबर चालले पाहिजे. जोपर्यंत आपण येण्याची वाट रोज पाहत नाही तर आपण सुरक्षित नाही. - एमएस १०, १८८६. LDEMar 24.5