Go to full page →

वेळेची कमतरता LDEMar 24

जे निष्काळजी व आळशी आहेत त्यांचा साठी देव रात्रनदिवस विश्रांती देणार नाही. कारण ते देवाचे कार्य करीत नाही. शेवट जावळ आहे. यामुळे येशूने आपणास सतत त्यांच्यासमोर ठेवले आहे. कारण वेळ थोडा आहे. - लेटर ९७, १८८६. LDEMar 24.6

जेव्हा आपण तारण्यारा बरोबर मस्तकावर सोन्याचा मोकाट धारण करून हातात विना घेऊन काचेच्या समुद्रावर उभे राहू तेव्हा कधीहि न संपण्यारा सार्वकालिकतेच्या तुलनेने कृपेचा काळ आणि त्याची वाट पाहण्याचा काळ किती अल्प होता याची जाणीव होते. मेन्यूस्क्रिप्ट रिलीज १०:२६६(१८८६). LDEMar 24.7

*****