Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    वेळेची कमतरता

    जे निष्काळजी व आळशी आहेत त्यांचा साठी देव रात्रनदिवस विश्रांती देणार नाही. कारण ते देवाचे कार्य करीत नाही. शेवट जावळ आहे. यामुळे येशूने आपणास सतत त्यांच्यासमोर ठेवले आहे. कारण वेळ थोडा आहे. - लेटर ९७, १८८६. LDEMar 24.6

    जेव्हा आपण तारण्यारा बरोबर मस्तकावर सोन्याचा मोकाट धारण करून हातात विना घेऊन काचेच्या समुद्रावर उभे राहू तेव्हा कधीहि न संपण्यारा सार्वकालिकतेच्या तुलनेने कृपेचा काळ आणि त्याची वाट पाहण्याचा काळ किती अल्प होता याची जाणीव होते. मेन्यूस्क्रिप्ट रिलीज १०:२६६(१८८६).LDEMar 24.7

    *****