Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    देवाचा हृदयाचा शेवटला संदेश.

    अनेकांनी मला लिहिले आहे. त्यांनी चौकशी केली आहे कि विश्वासाने नीतिमत्व हा तिसऱ्याला देवदूताचा संदेश आहे काय? आणि मी उत्तर दिले, तो तिसर्या देवदूताचा संदेश आहे हे सत्य आहे. सेलेक्टड मेसेजस १:३७२ (१८९०). LDEMar 113.5

    देवालये आपला महान कृपेने आणि दयेने अति मौल्यवान संदेश त्यांचा लोकांना वडील इ. जे वेगनर ए. ती. जोन्स त्यांचा कडून दिले आहे. हा संदेश लोकां समोर अति ठळक पाने आणायचा होता. त्याच बरोबर तारणार आणि त्याचे बलिदान जगाचे पाप हरण करण्यासाठी त्याचे समर्पण स्पष्ट करायचे होते. तसे च विश्वासाने नीती म्हत्वाची खात्री यातून लोकांना ख्रिस्ताची धार्मिकता मिळविण्या साठी निमंत्रित करण्यात आले. ज्या मुले देवाचा आग्ये चे पालन करून हि धार्मिकता मिळवायची ए स्पष्ट करण्यात आले. अनेकांनी येशूला पाहण्याचा दीर्घ द्रीष्टीकोण हरविला. त्या पवित्र व्यक्तीला पाहण्यासाठी लोकांना तश्या प्रकारचा डोळ्यांची गरज आहे. त्याचे गन आणि न बदलणारे प्रेम मानवासाठी आहे. सर्व सामान्य त्यांचा हाती आहे म्हणजे तो मनुष्याला मोलवान देणगी देऊ शकेल. आगतिक मानवाला तो आपल्या धार्मिकतेचे मौलवाण देऊ शकतो. हा संदेश जागल्या देण्याची देवाने आज्ञा केली. हाय संदेश तिसर्या देवदूताने मोठ्या आरोळीसहीत घोषित करायचा आहे. आणि त्याच बरोबर पवित्र आत्म्याचा मोठ्या वर्षाव व्हायचा हे. टेस्टिमोनीज तो मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स ९१ (१८९५). LDEMar 113.6

    ख्रिस्ताचा धार्मिकतेचा संदेश पृथ्वीचा या टोका पासून ते दुसर्या टोक पर्यंत देवाचा मार्ग तयार करण्यासाठी देवीचा आहे. तिसर्या देवदूताने कार्य संपविणे हे देवाचे गौरव आहे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:१९ (१९००). LDEMar 114.1

    देवाच्या दयेचा संदेश जगाला जो दिला आहे हे त्या प्रीतीयुक्त स्वभावाचे प्रकटीकरण आहे. देवाची मुले त्यांचे गौरव त्यांचा जीवनात प्रकट करतात आणि आपल्या कृतीतून देवाचा दयेचे प्रदर्शन करतात. ख्राईस्ट ऑब्जेक्ट लेसन ४१५, ४१६ (१९००)LDEMar 114.2