Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    ख्रिस्त कशा साठी थांबला आहे

    ख्रिस्त स्वतः त्याचा मंडळीमध्ये पवित्रीकरण होण्याची आशेने वाट पाहात आहे. जेव्हा त्याचा लोकांमध्ये त्याचा स्वभाव पूर्णपणे उतरेल तेव्हा तो हक्काने त्यांना आपली मुले म्हणेल. LDEMar 22.5

    हि आपणास सुवर्ण संधी आहे कि जेव्हा तो येईल तेव्हा आपण तयार असणे अति आवश्यक आहे. आणि तेही शीघ्र जे त्याचा नावाचा अंगीकार करतात. त्याची फळे त्यांचामधून दिसतात. त्या मुळे त्याचाच नावाचे गौरव होते. असे झार झाले तर त्याचा सुवार्तेचे बीज सर्वत्र पेरले जाईल. असे अगोदर च झाले असते तर शेवतिची महा कापणी कधी च झाली असती आणि ख्रिस्त आला असता आणि आपले अनमोल धान्य गोळा केले असते - ख्रिस्त ऑब्जेक्ट लेसन, ६९(१९००)LDEMar 22.6

    जगाला येणाऱ्या राजा ची सुवार्ता सांगून त्याचे येणे लवकरच करण्याचे सामर्थ्या आपल्या हाती आहे. आपण त्याच्या येण्याची केवळ वाट च पाहात नाही. तर देवाचा तो दिवस लवकरच येईल. (२ पेत्र ३:१२)- द डिझायर ऑफ एजेस ६३३(१८९८)LDEMar 23.1

    या जगातील दुःख दूर होण्या साठी त्याने मानवाचे सहकार्य करून त्याचे येणे लवकरच येण्याचे केले आहे. - एजुकेशन, २६४ (१९०३)LDEMar 23.2