Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अविश्वास ऐषाराम आणि नकार चालूच राहील.

    नास्तिकता आणि या विश्वास ज्याला म्हणतात. विज्ञान् ज्यांने ख्रिस्ती विश्वासाला सुरंग लावला आहे. पावित्र्य शास्त्रातील चुका काढणे आणि काल्पनिक असल्याचे सांगणे या सर्व प्रकार च्या प्रसारामुळे लोकां मध्ये स्वीकार केला गेला आहे. या मुले अनेकांनी बायबल वर अविश्वास दाखवून नास्तिक विज्ञानाचे अनुकरण केले आहे. त्यांचा दृष्टीने देवाचे ज्ञान काहीच नाही. ये म्हणतात उद्याचा दिवस सुद्धा आज सारखाच असेल. भरभराट होईल परंतु त्याचा अविश्वास नास्तिक वाद मध्ये आणि अधर्माचा मध्ये दिव्यदूतांची आरोळी आणि त्यांचा तुतारीचा आवाज येईल. आपल्या जगात सर्व काही कार्यरत आहे. गुंतलेलेआहेत. स्वार्थी हेतूने कार्य करीत आहे परंतु येशू चोर सारखा येईल. ए एम ए एस १५ बी १८८६.LDEMar 131.7

    स्वतःला देवाचे लोक म्हणवणारे माणसे जागतिक लोकां प्रमाणे राहताना आणि देवाने मना केलेल्या गोष्टीं मध्ये जगाचा सोबतीनेच आनंद मानीत असताना जेव्हा जगाचा मोठा आराम व सुख लोलुप्तचा चर्च ला ऐषाराम जेव्हा मंदिरामध्ये लग्न लावण्या करता घंटानाद होत असतील सर्व जगिक भरभराटीची अनेक अपेक्षित असतील. तेव्हा आकाशातून वीज चमकते. तसा एकाएक त्यांचा दिशागुल करणारा अशांचा व उज्वल वाटणाऱ्या स्वप्न श्रुष्टीचा अंत होईल. द ग्रेट कॉंट्रोव्हर्सी ३३८, ३३९ (१९११).LDEMar 132.1