Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ५ - अवशिष्ट मंडळींचे ईश्वरनिष्ठा जीवन

    यदुहेरी जीवन

    या युगामध्ये ख्रिस्ताचे ढगांवर बसून दुसरे येणे होणार आहे. बाप्तिस्मा कारण्यारा योहानाने जी घोषणा केली होती तेच कार्य आता करायचे आहे. देवाने त्यांचा लोकां या कार्या साठी पाचारण केले आहे. देवाचा त्या महान दिवसा साठी लोकांना तयार करण्याचे कार्य देवाने सांगितले आहे. बाप्तिस्मा करण्याऱ्या योहानाने जसा संदेश दिला होता तास संदेश देवाच्या लोक्कानी जगाला द्यायचा आहे. या साठी त्यांना आध्यात्मिक अनुभव असणे आवश्यक आहे. जसा योहानला होहोता त्याच प्रकारचे कार्य त्यांचा मध्ये घऊन येणे आवश्यक आहे. आपण देवाला दृढ धरले पाहिजे. आणि दृढ धरण्याने त्यांनी आपला स्व पण सोडणे आवश्यक आहे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:३३२,३३३(१९०४)LDEMar 36.1

    देवाशी दालन वळण असलेल्या व्यक्स्टीचा स्वभाव थोर विचार व गुणी बनतो. यावरून इतरांना समजून येते कि येशूच्या सानिध्यात असून त्याचे शिष्य आहेत. त्या मुळे सेवकांना हि दिसून येते कि असे सामर्थ्या इतर कुठून हि मिळणार नाही. या सामर्थ्याचा वापरकरून स्वतः ची हानी करून घेऊ नये. आपण दुहेरी जीवन जगावे विचार आणि कृती या साठी गुप्ता प्रार्थना आणि चिकाटीचे कार्य असावे. द मिनिस्ट्री ऑफ हीलिंग ५१२(१९०५)LDEMar 36.2

    तुमचा जीवनाचा व्यवसाय म्हणजे प्रार्थना व परिश्रम. परिश्रम व प्रार्थना अशी परिक्रमा असावी हाच आपला व्यवसाय असावा, तुम्ही अशी प्रार्थना करावी कि जसे काही ती देवाची स्तुती व गौरव असावे. देवाचे कार्य त्यांची सेवा हे आपले कर्तव्य असावे. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ४:५३८(१८८१)LDEMar 36.3

    कोणीही मनुष्य एक दिवस किंवा एक तास प्रार्थने शिवाय सुरक्षित राहू शकत नाही. द ग्रेट कॉंट्रोव्हर्सेय ५३०(१९११)LDEMar 36.4

    जे कोणी केवळ प्रहृत्न करतात व दुसरे काहीच करत नाही थोड्याच दिवसात लवकरच तेही थांबवितील-स्टेप्स टू ख्रिस्त१ मे (१८९२)LDEMar 36.5