Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकटीकरण १४ देवाच्या लोकांचा मुख्य आश्रय

    या शेवटच्या दिवसां मध्ये आपणास पहिल्या दुसरा आणि तिसऱ्या देवदूतच संदेश चा अर्थ निश्चित च समजला आहे. आपले सर्व व्यहार देवाचा वचने अनुसार असणे आवश्यक आहे. पहिल्या दुसऱ्या आणि तिसर्या देवदूताचे संदेश हे एक मेकांशी संबंधित आहे. आणि ते प्रकटीकरण्याचा चौदाव्या अध्याय मध्ये साह्व्या वचना पासून सादर केले आहेत.-मनुस्क्रिप्ट रिलीज १३:६८(१८९६)LDEMar 39.1

    अनेकांनी स्वीकारले आहे कि तिसऱ्या संदेशाचा अनुभव पहिल्या दोन संदेश प्रमाणे आला नाही. सैतानाला हे समझले आणि त्याची कुटिलनाझर त्यांचा वर पडली जे विश्वासू होते परंतु तिसरा देवदूत परम पवित्र स्थानाकडे निर्देश करीत होता आणि त्यांना मागील संदेशाचे अचूक साखळीपहिली ती सत्येची साखळी होती. आणि त्यांनी आनंदाने या संदेशाचा स्वीकार केला आणि विश्वसाने येशूचा मार्गदर्शनाने स्वर्गीय पवित्र स्थानाकडे मार्गस्थ झाले. हे संदेश माझा कडे देवाचा लोकांसाठी प्रतिनिधित्व म्हणून आले. ते एक जहाजचा नांगराचे प्रतीक होते आई ज्यांनी या संदेश चा स्वीकार केला ते सैतानाचा फसव्या कारस्थानाने वाहून जाणार नाही. अलिरायटिंग्स २५६(१८५८)LDEMar 39.2