Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    जबरदस्ती चा अत्याचार

    नोहाच्या दिवस मध्ये सत्याला विरोध करण्याचा पूर आला होता तसेच खोट्यापणाचे मोहमयी प्रेमाचे व मोहाचे जाळे विणले जात आहे. अत्याचाराने सर्व भूमी भरली आहे. गुन्हेगारी लढाया आणि खून दार दिवशी घडले जात आहे. येशू च्या येणं अगोदर जसे घडणार आहे अगदी तसेच घडत आहे. - द एस द बायबल कॉमेंटरी १:१०९०(१८१९) कामगार सांग ताबडतोप डांगे ढापे आणि अत्याचारावर उतरतो. त्याचा मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर तोडफोड सुरु होते. जगाचा आणि देवाचा कधी मेल होणार नाही अत्याचार हे लोकांचे वस्तीस्थान आहे.कोणतीही विज्ञान पद्धती सांगू शकणार नाही कि सैतानाचे हस्तक दुष्टाईचे कार्य कशा प्रकारे करीत आहे. प्रत्येक गर्दी मध्ये सैतानाचे दूत कार्यरत असतात. रागात असलेल्या लोकांकडून ते अत्याचार चे कार्य सहजते ने करू शकतात.LDEMar 14.1

    मनुष्याची दुष्टाई आणि कुटीलता अशा उंची वर पोहोचेल कि देव स्वतः त्याचा न्याय प्रगट करील. लवकरच जगाची दुष्टाई आपली मर्यादा ओलांडेल. आणि मोहाच्या दिवस मध्ये परमेश्वराने जसा न्याय ची वतनी केली तसेच होईल. - द उपवर्ड लुक ३३४(१९०३)LDEMar 14.2

    खून, चोर्या, दरोडे, रेल्वे चे अपघात आणि आता च्या ह्या सर्व घटना हेच सांगतात कि जगाचा शेवट अगदीच जवळ आला आहे. आणि प्रभूचे येणे लवकरच होणार आहे. त्या साठी आपली तयारी असावी - लेटर (१९०७)LDEMar 14.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents