Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    स्वर्गाचे पृथ्वीवर विशेष लक्ष

    पाहिल्या खुनाचे जीवन मी सहन करून देवाने संपूर्ण विश्वावर येणाऱ्या महान संघर्ष चा परिणाम सहन करण्याचा एक धडा दिला. देवाचा हेतू केवळ बंडाळी मोडून काढण्याचा नव्हता परंतु याचा परिणाम किती महाभयंकर आहे. हे विश्वभर दाखवून द्यायचे होते. आपल्याला या जगामध्ये घडत असलेल्या प्रत्येक घटना विश्वातील इतर जग आत्मीयतेने पाहत आहेत. LDEMar 18.1

    सर्व विश्वाच्या साक्षमतेत देवाने आपलोय दया पायरीपायरी ने आपल्या योजना अंतर्गत आपला हेतू पूर्ण होण्यासाठी चालू ठेवली. पेट्रिअटच अँड प्रोफेट्स ६८-६९. (१८९०)LDEMar 18.2

    संपूर्ण विश्व जगामध्ये चाललेला हा चांगला आणि वाईटाचा संघर्षाचा मोठया तन्मयतेने पाहत आहे. डिझायर ऑफ एजेस १९ (१८८९). एलोन व्हाईट लिहितात कि स्वर्गीय दूत आणि पतन न पावलेली जग गेथसेमेनी बागत येशूची तळमळ पाहत होते. (डी ए ६९३). ख्रिस्त आणि सैतान व त्याच सहकारी यांच्या मध्ये चार हजार वर्ष जो संघर्ष चालू होता तो ख्रिस्ताने जिंकला या सर्व गोष्टी सर्व स्वर्ग आणि पाटण न पावलेले जग पाहत होते. अर्थात येशूला इज मिळाला. हे सर या घटनांचे साक्षी आहेत. - पहा (डिझायर ऑफ एजेस ६९३,७५९,७६०).LDEMar 18.3

    *****