Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    सर्व जग राष्ट्रीय रविवार कायदाला मान्यता देईल.

    इतिहासाची पुनःवृत्ती होईल.खोटा धर्म उन्नत होईल. आठवड्याचा सातवा दिवस सर्व सामान कामच दिवस राहील. त्या मध्ये कोणते हि पवित्र राहणार नाही. आठवड्याचा पहिला दिवस बोबेलचा मूर्ती साठी राहील. सर्व लोकभाषा पहिल्या दिवसाचा शब्बाथ चा सन्मान करतील. या दिवसाला पूज्य मानण्याचा हुकूम निघेल. द ए एस डी ए बायबल कॉमेंटरी ७:९७६ (१८९७). LDEMar 77.5

    अमेरिकाची भूमी धर्मस्वातंत्र्यताची आहे जबरदस्तीने पॉपसत्तेला जोडली जात आहे. आणि खोट्या शब्बाथाच्या करण्यासाठी सर्वांना सांगण्यात येते. असे जर झाले तर सर्व जगभर अमेरिकेचे उदाहरण राहील. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६:१८ (१९००).LDEMar 77.6

    शब्बाथ हा शेवट चा मुख्य निरोधकांचा विषय असेल. ज्या मध्ये सर्व जग भाग घेईल.टेस्टिमोनीज फॉर द चर्च. ६:३५२ (१९००). LDEMar 77.7

    इतर प्रदेश संघ राज्याचे उदाहरण घेतील. आणि त्यांचे अनुकरण करतील. या राशराने जरी मार्गदर्शन केले तरी त्याचे अनुकरण करणारा आपल्या लोकां वर हि तो च कोप येईल. फॉर द चर्च ६:३९५ (१९००). खऱ्या शब्बाथ ऐवजी खोट्या शब्बाथचे पालन हा शेवटचा संघर्ष असेल. जेव्हा हा बदल जगभर पसरेल तेव्हा स्वतःच प्रगत करील. जेव्हा मानवाचा कायदा देवाच्या कायद्याच्या पुढे जाईल.LDEMar 77.8

    जेव्हा जगाचे सामर्थ्य लोक्कां आठवड्याचा पहिला दिवसाचा शब्बाथ पालनाची जबरदस्ती करण्यात येईल. हीच वेळ असेल कि देव आपल्या कार्याला सुरुवात करील. ए एस डि ए बायबल कॉमेंटरी ७: ९८० (१९०१) LDEMar 77.9

    देवाच्या कायदा विरुद्ध मानवाने आपला कायदा केवळ जगासाठी बदलला. शनिवार ऐवजी रविवार शब्बाथ केला. हि त्याची शेवटची कृती. जेव्हा हि कृती जग भर होईल. तो मोठ्या वैभवाने उठेल तेव्हा सर्व पृथ्वी थरारून जाईल. टेस्टमॉनिज फॉर द चर्च ७१४१(१९०२). LDEMar 78.1