Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    पोशाख व वेशभूषा.

    पोशाखा वर प्रश्न उठविण्याची काही गरज नाही मुख्य मुद्दा म्हणजे तुमची धार्मिकता या वर खूप काही बोलता येते. ख्रिस्ता विषयी बोला आणि जेव्हा तुमचा हृदयाचे परिवर्तन होईल तेव्हा देवाचा वाचनामुळे सर्वकाही सुरळीत होईल. इव्होन्जलिसम २७२ (१८८९). LDEMar 50.6

    आपण जर ख्रिस्ती असाल तर ख्रिस्ताचे अनुकरण करा. जरी आपण आपल्या योग्य मार्गावर चालत असू तरी आपल्या आवडीचा स्वाभाविक मार्ग मधेच खंडित होतो. तुम्ही असाच पोशाख वापरा व तसा वापरा हे सांगण्याचा काही अर्थ नाही. तुमचा हृदयामध्ये त्या असा पोशाखवापरा व तसा पोशाख वापरा हे सांगण्याचा काही अर्थ नाही. तुमचा हृदयामध्ये त्या गोष्टी असतात. झाडाला फुटलेली पालवी ठेवायची किंवा तोडायची तुम्हीच ठरविणार आहेत. स्वाभाविक ओढा पुन्हा स्वतःच त्याची पसंती ठरविलं. तुम्हाला स्वतःला जाणीव असावी. चाईल्ड गायडन्स ४२९, ४३० (१८९३). LDEMar 50.7

    मी आपल्या लोकांना विनंती करतेकी देवा समोर त्यांनी दूरदर्शी व चोक्कस बुद्धीने काळजी पूर्वक चालविले. आरोग्याची तत्वे लक्षात ठेऊन त्यांनी पारंपारिक पद्धतीनुसार पोशाख करावा. आपल्या भगिनींहि साधा पोशाख धारण करावा. सर्वसाधारण सभ्य इतरांना मान्य असणारा आपल्या वयानुसार शोभेसा पोशाख असावा. असा पोशाखनासावा कि इतरांचा मनात त्या विषयी प्रश्नाचे उभे राहतील. पोशाखा मध्ये साधे पणा असावा. त्यांचा पोशाख विनयशील असावा. आश्या पोशाखा मुळे नम्र स्वभावाचे भक्ती भाव व दयेची दयापूर्ण प्रीती दिसून येते. स्त्रीचा साधेपणा व पूर्णांग झाकलेला तिची लज्जा झाकतो. असा पोशाख देवाला मान्य असतो. सेलेक्टड मेसेज ३: २४२ (१८९७). बाह्य स्वरूप हृदया कडे निर्देश करते. टेस्टिमोनीज फॉर द चर्च १: १३६ (१८५६). LDEMar 51.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents