Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    नव्या संस्थे ची स्थापना.

    कोण म्हणतील कि जर देव लवकर येणार आहे तर मग शाळा दाखवणे व खाण्यापिनचा संस्था स्थापन करण्याची काय गरज आहे? आणि तरुणांना व्यवसाय शिकवण्याची काय गरज आहे?LDEMar 45.6

    हि देवाची योजना आहे कि आपण सात देवाने दिलेल्या काळे मध्ये आधार जावे आणि जो पर्यंत आपण त्याचा वापर करीत नाही तो पर्यंत आपण ते करू शकणार नाही. येशूचे येणे लवकर होण्यासाठी होणाऱ्या संभाव्य शक्यता आपणास निरर्थक किंवा रिकामे राहता येणार नाही. या उलट आपण अधिक जोमानं एलॊक कल्याणासाठी कार्य करणे आवश्यक आहे. होता येईल तो लोकां ना सत्याचा मार्ग सांगितला पाहिजे. मेडिकल मिनिस्ट्री २६८ (१९०२).LDEMar 45.7

    हे महान कार्य संपूर्ण जग भर करणे आवश्यक आहे. कोणीही या भ्रमात राहू नये. कि शेवट जवळ च आहे. जेव्हा वेगवेगळ्या संस्थानची उभारणी करण्याची गरज नाही. जेव्हा देव आग्या करील कि येथून पुढे कष्ट करण्याची शाळा, प्रार्थनामंदिरे आणि आरोग्यकेंद्रे बांधण्याची गरज नाही तेव्हा आपण आपले हात जोडून त्याची आत पाहण्याची एल येईल. तेहा देवाला त्याचे काम करू द्या. परंतु तो येई पर्यंत त्याचे हे कार्य पुढे चालविण्याची आपल्याला हि नामी संधी आहे. जेव्हा देवा साठी आपण आपली कळकळ अश्याप्रकारे व्यक्त करू या. मानवतेसाठी आपले प्रेम यक्त करू या,- टेस्टिमोनीज फॉर द चर्च ६: ४४० (१९००).LDEMar 46.1