Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    कौटुंबिक प्रार्थना

    सांध्याकाळी आणि सकाळी आपल्यामुलां बरोबर प्रार्थना साठी एकत्र याला. त्यांचे वाचन वाचा. गीते आणि त्यांची स्तुती करा. देवाचा नियमाची उजळणी करण्यास शिकवा. इर्व्हेंजलिझ्म ४९९ (१९४).LDEMar 48.1

    कौटुंबिक प्रार्थनेची वेळ थोडकी आणि आध्यात्मिक फायदाही असावी. तुमची मुले किंवा मंडळींचा सभासदांनी प्रार्थनेची दहशत किंवा भय बालगुनाये. कारण अश्याने प्रार्थनेमध्ये रस किवा त्याची आवड नसते. त्यांना अश्यावेळी कंटाळा सुद्धा येतो. मोठ्या अध्यायाचे दीर्घकाळ वाचन आणि लाम्बचलांब प्ररहाटाने मुळे मुलाना किंवा सभासदांना कंटाळा येतो आणि प्रार्थनेची वेळ संपल्यावर ते सुटकेचा श्वास टाकतात. असे घडू देऊ नका.LDEMar 48.2

    घर च्या वडिलांनी असा शास्त्रभाग निवडावा कि तो चित्त वेधक व समजण्यास सोपा असावा. थोडी वाचणे आणि त्या वरील अभ्यास हि त्या दिवसासाठी पुरेच आहे. प्रश्न विचारले जातील आणि त्याला वरील चर्चा आणि विचारणा केले जाऊ शकते. किंवा त्या विषयांचा घटनांवर विचार विनिमय केले जाईल. थोडक्यात प्रश्नोत्तर आणि त्याचे स्पष्टीकरण करण्यात यावे. थोडी गीते गाऊन देवाची स्तुती करावी. तसेच थोडक्यात प्रार्थना करण्यात यावी. जे कोणी प्रार्थना करतील त्यांनी सर्वच गोष्टीची मागणी करू नयेत. तर महत्वाचा गरजा थोडक्यात मागाव्यात. आणि देवाची उपकार स्तुती करावी. चाईल्ड गायडन्स ५२१, ५२२ (१८८४). LDEMar 48.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents