Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    दुष्ट आत्म्यानचे मानवी रूपात प्रकट होणे.

    सैतान देवाचा प्रत्येक भक्ताला भ्रष्ट करण्याची एक हि संधीची सोडत नाही. तो आणि त्याचे पतन पावलेले अनुयायायी मानवी रूपात येऊन लोकांना फसवितात. दूत सुद्धा मानवाचा रूपात प्रकट होऊन सर्व शक्ती आपुन सैतानाचा विरोध करतील. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज २:३९९ (१९०३). ज्यांना सत्य ठाऊक आहे दुष्ट दुत त्यांचाशी बोलतील. त्यांची विश्वास मध्ये दिशा भूल करण्याचा प्रयत्न करतील. इफिसकारास साह्व्या अध्याय मध्ये या विषय जे सांगितलते आहे त्या विषयी सेव्हन्थ दे एडव्हेंटिट्स विसरले आहेत काय? अंधाराचा साम्रज्या विरुद्ध तोंड देण्या मध्ये आम्ही गुंतलो आहोत. जो पर्यंत आपण आपला धान्याचं जवळ राहात नाही तो पर्यंत सैतान आपल्याला हरवेल. -सेलेक्टड मेसेजस ३:४११ (१९०३). LDEMar 92.1

    दुष्ट आत्मे विसरणाऱयांचा रुपामध्ये देवाचा लोकां मध्ये मिसळून अविश्वासाचे काठी जाळे पसरविण्याचे कार्य करतील. त्या मुले देवाचा लोकांशी निरागस होण्याची गरज नाही परंतु सैतानी सामर्थ्या विरुद्ध सामना करण्यासाठी सत्याचे हृदय स्थिर असणे आवश्यक आहे. या दुष्ट शक्त्या आपल्या सभे मध्ये गोळा होतील. आशीर्वाद मिळविण्यासाठी नाही तर विरोध करण्यासाठी देवाचे सामर्थ्य निष्फळ करण्यासाठी माईंड केरेक्टेर पर्सनालिटी ५-४. (१९०९). LDEMar 92.2