Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
शेवट च्या दिवसातील घडामोडी - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    रविवार कायदा वकिलांकडून वादविवाद होईल

    सैतान ह्या घटनेवर स्पष्टीकरण करील आणि त्या मुले त्यांना वाले कि हि संकटे जी येत आहेत ती रविवार कायदा मोड्या मुले येत आहेत. म्हणून देवाचा कोप होऊ नये त्या साठी रविवार पालन अति सख्ती ने केला जाईल. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज १०:२३९ (१८९९). LDEMar 74.8

    सध्या जपाटणे पसरणारी दुष्टता ख्रिस्ती शब्बाथ म्हटलेला रविवार च्या महत्व कमी केल्या मुळे वाढत आहे व रविवार पालन कायद्याने सख्तीचे केल्यास नीती खूप सुधारेल. हा दावा इशेषतः अमेरिकेत पुढे सरसावला जात आहे. जेथे खर्या शब्बाथ चा तत्वांचा सर्वात मोठ्या प्रमाणात केला गेला आहे. LDEMar 74.9